देशाचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यासाठी तंबाखू अन् तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध आवश्यक !

आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध प्रयत्न केला आणि तंबाखू अन् तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला, तर नक्कीच नागरिकांचे, देशाचे आरोग्य स्वस्थ अन् बलशाली होण्यास साहाय्य होईल हीच अपेक्षा !

हिंदूंनी अधिक सजग आणि संघटित होण्याची आवश्यकता !

समाजमाध्यमावरील धार्मिक भावना दुखावणार्‍या एका लिखाणावरून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

नि:पक्ष, चोख राज्यकारभार आणि धर्मकार्य करणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र लोकमाता, राजमाता, देवी, गंगाजळ, निर्मळ अशा विविध बहुमानांनी भरून गेले आहे.

रिक्‍शाचालकांची मनमानी ?

वाहतुकीचे नियम तोडणार्‍या आणि जादा प्रवासी घेणार्‍या रिक्‍शाचालकांवर कठोर कारवाई करावी. प्रशासनाने सातत्‍याने कारवाई केली, तरच रिक्‍शाचालकांवर वचक निर्माण होईल.

गोव्‍यात आता चालू झाले ‘ऑनलाईन विल (मृत्‍यूपत्र)’ !

आता सरकारी अधिसूचनेनुसार जसे ‘सेल डिड’ (विक्री करार), ‘गिफ्‍ट डिड’ (बक्षीसपत्र) अशी कागदपत्रे ‘ऑनलाईन’ पद्धतीने नोंदणीकृत (रजिस्‍ट्रेशन) होतात. तशाच पद्धतीने आता मृत्‍यूपत्र ऑनलाईन करता येणार आहे.

देशाला लाभलेले सक्षम नेतृत्‍व हेच भारताच्‍या वाढत्‍या प्रभावी भूमिकेमागील मुख्‍य कारण !

हिरोशिमानंतर पंतप्रधान मोदी यांनी पापुआ न्‍यू गिनी या प्रशांत महासागरामधील अत्‍यंत प्रभावशाली असणार्‍या बेटावरील देशाला भेट दिली.

गोव्‍याचा वैभवशाली इतिहास !

गोवा हा कोकणीमध्‍ये ‘गोंय’ आणि मराठीमध्‍ये ‘गोवे’ म्‍हणून ज्ञात आहे. मद्रास शब्‍दकोशामध्‍ये त्‍याला संस्‍कृतमधील ‘गो’ म्‍हणजे गाय या शब्‍दाशी जोडले असून त्‍या अर्थाने त्‍याला ‘गोपालांचा देश’ असे संबोधले आहे.

भरकटलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांची कथा आणि व्‍यथा

सध्‍या ‘फेसबुक’ आणि अन्‍य सामाजिक माध्‍यमे यांद्वारे ‘मंदिरातून वा घरातून हिंदूंना धर्मशिक्षण दिलेच पाहिजे’, असे संदेश प्रसारित होत असतात.

गंगा नदीचे आध्‍यात्मिक सामर्थ्‍य

गंगा ही केवळ नदी नसून ती श्रेष्‍ठतम तीर्थदेवता आहे. त्‍यामुळे भारतियांसाठी गंगा प्राणांहूनही प्रिय ठरते. भाविकांची पापे धुण्‍याचे आध्‍यात्‍मिक कार्य ईश्‍वरानेच तिला वाटून दिलेले आहे. गंगा स्नानाने शुद्ध करते, तर नर्मदा नदी नुसत्‍या दर्शनानेच मानवाला शुद्ध करते.