व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारी मनोवृत्ती घातक !

व्यसनाधीनतेचे समर्थन होणे, यातून देशाची तरुण पिढी भरकटत चालली आहे, हे यातून दिसून येते….

जनताभिमुख लोकप्रतिनिधी हवेत !

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. ‘हसन मुश्रीफ आणि त्यांचे जावई यांनी १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे’, असा आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

शेतकर्‍यांनो उपाययोजना काढा !

एकामागोमाग येणारी संकटे पहाता शेतकर्‍यांना एव्हाना शासनाकडून समाधानकारक साहाय्य मिळणे अपेक्षित होते; परंतु असे झाले नाही, हे दुर्दैवी आहे.

मेट्रो कि चांगले रस्ते ?

सध्या जळगाव शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत ‘आमच्या किडन्या विका; पण शहरातील रस्ते दुरुस्त करा’, अशी मागणी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे केली.

लोकप्रतिनिधींचा राजकीय ‘लसोत्सव’ !

प्रभागातील प्रलंबित प्रश्न, लोकप्रतिनिधींची कर्तव्ये यांविषयी जाणीव करून देणेही महत्त्वाचे आहे, तरच लोकप्रतिनिधींचा हा राजकीय ‘लसोत्सव’ खर्‍या अर्थाने सत्कारणी लागला, असे म्हणता येईल.

विकृत ‘बिग बॉस’ला हद्दपार करा !

हिंदु राष्ट्रात ज्यातून प्रेक्षकांना चांगले संस्कार होतील, राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम निर्माण होईल, असेच कार्यक्रम दाखवण्यात येतील !

‘मान्यवर’वर बहिष्कार घाला !

विविध माध्यमांतून होणारा हिंदु धर्माचा अवमान रोखण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच एकमेव पर्याय !

मंदिरांतील लूट कधी थांबणार ?

मंदिरांतील अपप्रकाराकडे हिंदूंनी सहजतेने न पहाता ‘प्रत्येक मंदिरातील अर्पण हे माझे दायित्व’, या जाणिवेने पाहिल्यास त्याचे मूल्य लक्षात येईल.

हिंदूंसाठी बोध !

गात कुठेही इस्लामविरोधी घटना घडली की, भारतातील मुसलमान त्याचा निषेध करण्यासाठी पुढे येतात. सौदी अरेबियात मदिना येथे चित्रपटगृहे उभारण्याच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला आहे. रझा अकादमीच्या वतीने नुकताच मुंबईत मोर्चा काढण्यात आला.