‘आनंदाचा (कि वादाचा ?) शिधा’ !

नागरिकांना देण्यात आलेल्या आनंदाचा शिधामधील खाद्यतेलावर ‘हलाल प्रमाणित’ चिन्ह असल्याची माहिती समोर आली. आता सरकारही हलाल उत्पादने खरेदी करत असेल, तर जनतेने दाद तरी कुणाकडे मागायची ?

मराठी पाट्या आणि मराठी प्रेम

छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान लक्षात घेऊन आपणही आपल्या मायमराठीला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपल्या मनावरील अमराठी पाट्या पुसून शुद्ध मराठीच्या पाट्या आपल्या अंतःकरणात लावल्या पाहिजेत !

भेसळीचा भस्मासुर !

‘अन्न आणि औषध प्रशासन विभाग’ उत्सवाच्या काळात ‘भेसळविरोधी मोहीम’ मोठ्या प्रमाणात राबवतो; परंतु शासनासमवेत जनतेनेही जागरूक राहून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविषयी सतर्कता बाळगणे आणि त्याविषयी तक्रार करणे, हे महत्त्वाचे आहे !

रेल्वेतील असुविधा !

एकीकडे देशभरात आपण ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवत आहोत. ‘मेक इन इंडिया’द्वारे नवनवीन तंत्रज्ञान वापरून मेट्रो, मोनोरेल काढत आहोत; परंतु सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग असलेल्या रेल्वेतील मूलभूत सुविधांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत आहे, हे वास्तव आहे.

पोलिसांची वरकमाई !

‘मुंबई पोलिसांमध्ये काही असे पोलीस अधिकारी होते जे ‘एन्काऊंटर’(गुन्हेगारांशी सामना करतांना पोलिसांना त्यांना स्वरक्षणासाठी ठार करावे लागणे)च्या नावाखाली थंड डोक्याने गुन्हेगारांना ठार करत…

सुवर्णक्षणांचे भाग्यविधाते !

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या पदाधिकार्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन अयोध्या येथील राममंदिरामध्ये प्रभु श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अयोध्या …

इतबा अल् ‘हिंदु’ ?

गेल्या मासात ७ ऑक्टोबरला २ सहस्रांहून अधिक जिहादी आतंकवाद्यांनी १ सहस्र २०० हून अधिक निष्पाप इस्रायली नागरिकांचा नरसंहार केला. ‘इतबा अल् यहुदी’ म्हणजेच ‘ज्यूंचा नरसंहार’..

‘हर हर महादेव !’

त्रिमूर्तींपैकी एक भगवान शिव हिंदूंचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. सृष्टीचे निर्माणकर्ता श्री ब्रह्मदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव आहेत.

भटक्या कुत्र्यांचा त्रास !

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई मनपाचे आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांना मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर प्रकाश टाकणारे पत्र लिहिले आहे.