मूर्तीदान नको, विसर्जनच योग्य !

महाराष्ट्रात प्रतिवर्षी काही हिंदुद्वेषी संघटना श्री गणेशमूर्ती दान चळवळ राबवतात. ‘पाण्याची टंचाई, दुष्काळ आणि जलप्रदूषण अशी कारणे देत श्री गणेशमूर्ती दान करा’, असे या संघटनांकडून सांगितले जाते.

गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता !

अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती.

श्री गणेशचतुर्थीचे महत्त्व आणि त्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध असण्याचे कारण

हिंदु धर्मातील विविध देवता म्हणजे विविध तत्त्वे आहेत. त्यांच्या लहरी हे त्यांचे एक स्वरूप आहे. हिंदु धर्मामध्ये विशिष्ट तिथी आणि विशिष्ट देवतेची उपासना यांचीही सांगड घालण्यात आली आहे.

‘कागदी लगद्यापासून बनवलेली श्री गणेशमूर्ती’ उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक असणे आणि ‘सर्वसाधारण मातीच्या श्री गणेशमूर्ती’च्या तुलनेत ‘सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत श्री गणेशमूर्ती’ उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक असणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘हरितालिका’ विशेष : व्रत भावपूर्ण केल्याने पूजक आणि पुरोहित यांना आध्यात्मिक लाभ होतोच !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. ऋग्वेद नीलेश जोशी (वय १३ वर्षे) !

साधनेची तळमळ असलेला चि. ऋग्वेद नीलेश जोशी त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. ओजस्वी तळेकर (वय ३ वर्षे)

चि. ओजस्वी तळेकर (वय ३ वर्षे) हिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे आणि जन्मानंतर बाळाची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. वैजंती विकास मजली (वय ३ वर्षे) !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. वैजंती मजली हिचा तृतीय वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई सौ. पद्मश्री मजली यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये.