कन्हैय्याच्या खोड्या अवखळ । नृत्यसेवेतून होई दर्शन निखळ ॥

ब्रह्मोत्सवात गुरुचरणी नृत्यसेवा !

ब्रह्मोत्सव सोहळ्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे !

ब्रह्मोत्सवाला आलेल्या सर्व साधकांच्या चेहर्‍यावर भाव, आनंद आणि उत्साह ओसंडून वहात होता. प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने सोहळा सुंदर होण्यासाठी प्रयत्न करत होता.

भेडशी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीमती सुहासिनी टोपले (वय ७२ वर्षे) या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

प्रतिकूल परिस्थितीत मुले आणि घर सांभाळण्यासह व्यष्टी-समष्टी साधना नियमित करणार्‍या, साधकांमध्ये गुरुमाऊलीचे रूप पहाणार्‍या भेडशी येथील सनातनच्या साधिका श्रीमती सुहासिनी सुधाकर टोपले या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या.

कृपा करतोस न्याय देऊनी, कल्याण कर हे शनि !

तू सूर्य आणि छाया यांचा पुत्र । तुझी कीर्ती आहे सर्वत्र ।।
मंगळ, राहु आणि केतु ग्रह तुझे मित्र । तुझी दृष्टी फिरते सर्वत्र ।।

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुहासिनी टोपले यांचा साधनाप्रवास             

सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी मी तपोभूमी, कुंडई (गोवा) येथील ब्रह्मानंद स्वामींच्या मठात जात होते आणि शिवाची उपासना करत होते.

सनातनचा साधक कु. शिवानंद देशपांडे याचे इयत्ता १० वीच्‍या परीक्षेतील सुयश !

येथील सनातनचा साधक कु. शिवानंद विशाल देशपांडे याने इयत्ता १० च्‍या ‘सी.बी.एस्.सी.’च्‍या परीक्षेत ९३.६ टक्‍के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधक आणि धर्मप्रेमी यांना आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या कृपेने या आपत्काळात माझ्या मनामध्ये स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली अन् चैतन्य मिळाले.

शांत, प्रेमळ आणि मायेपासून अलिप्त रहाणारे देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील सनातनचे १६ वे (व्यष्टी) संत कै. पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) !

‘७.५.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातन आश्रमातील सनातनचे १६ वे (व्यष्टी) संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांनी देहत्याग केला. त्यांची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या वैज्ञानिक उपकरणाद्वारे घेतलेल्या चाचण्यांतून अध्यात्मातील गूढ गोष्टींची उकल करून ती जगासमोर मांडणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात आध्यात्मिक घटनांवर विविधांगी संशोधन केले जाते. ते संशोधन आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही स्तरांवर केले जाते. त्याविषयी मला जाणवलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी येथे दिल्या आहेत.