६ जानेवारी : मराठी पत्रकारदिन

आज मराठी पत्रकारदिन

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती

आचार्य बाळशास्त्री जांभेकर

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा दिवस ‘मराठी पत्रकारदिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आचार्य जांभेकर यांना विनम्र अभिवादन !