बुद्धीप्रामाण्यवाद्यांना लागणारे पाप !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘बुद्धीप्रामाण्यवादी धर्म, अध्यात्म यांसारख्या विषयांच्या संदर्भात जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन न घेता स्वतःच्या स्तरावर काही निष्कर्ष काढतात. यांतील काही निष्कर्ष चुकीचेही असतात; परंतु ‘मला कळले, ते योग्यच आहे’, या विचाराने ते समाजामध्ये स्वतःचे चुकीचे विचार मांडतात. त्यांच्या लक्षात येत नाही की, त्यांच्या चुकीच्या विचारांमुळे समाजाची दिशाभूल होत आहे आणि ते विचार आचरणात आणल्यामुळे समाजाचीही अधोगती होत आहे आणि समाजात रज-तम यांचे प्रमाण वाढत आहे. बुद्धीप्रामाण्यवादी समष्टीची अशा प्रकारे हानी करत असल्यामुळे त्यांना किती पाप लागत असेल, याचा विचारही करता येत नाही ?’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१०.२०२१)

परात्पर गुरु डॉ. आठवले