समाजाला शुद्ध आध्यात्मिक साधनेची शिकवण देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘सद्य:स्थितीत फारच थोडे संत आहेत, जे समाजाला आध्यात्मिक साधना शिकवतात. अनेक संप्रदाय आधिदैविक उपासना करण्यास शिकवतात. आधिदैविक आणि आध्यात्मिक साधनेतील भेद पुढे दिला आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमातील वातावरण आल्हाददायक आहे. असे समाजात कुठेही पहायला मिळत नाही. येथे सर्वत्र आनंद आहे. येथील साधकांचे वागणे सात्त्विक आहे. नामसंकीर्तनाची एक वेगळीच शक्ती आहे, जिला कोणत्याही भाषेची मर्यादा नाही. त्या शक्तीचा उपयोग करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो.’

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना केवळ नामजपादी उपाय विचारल्यावर आणि त्यांनी उपाय सांगितल्यावर तो आणखी न्यून होत असणारा त्रास

सौ. शौर्या मेहता यांनी येथे दिल्याप्रमाणेच अनेक साधक मला सांगतात. ते म्हणतात, ‘तुम्हाला आमचा त्रास कळवल्यावर लगेचच आमचा त्रास काही प्रमाणात अल्प होतो आणि तुम्ही उपाय सांगितल्यावर तो आणखी अल्प होतो.’ – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

परात्पर गुरु डॉक्टरांनी काळानुसार साधकांना ‘निर्विचार’ हा नामजप करायला सांगितल्यावर सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) यांना सुचलेले विचार !

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी काळानुसार साधक आणि साधक बनलेले धर्मप्रेमी यांना ‘श्री निर्विचाराय नमः’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘निर्विचार’ यांपैकी एक नामजप करायला सांगितला आहे. याविषयी चिंतन केल्यावर ‘साधकांना यांसारखे अन्य कोणते नामजप सांगू शकतो का ?’, याविषयी माझे झालेले चिंतन गुरुचरणी अर्पण करतो.

पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे यांची मधली सून सौ. शैला राजेंद्र इंगळे यांनी व्यक्त केलेले मनोगत !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केल्यावर जीवनात पालट होणे

‘साधकांची साधना चांगली व्हावी’, यासाठी त्यांना साहाय्य करणारे पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे !

पू. काका सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात बसून नामजप आणि प्रार्थना सतत करत असत. ज्या वेळी त्यांचे ध्यान लागायचे, त्या वेळी तेथे कोणी आले, तरी त्याची चाहूल पू. काकांना लागत नसे. ते देहभान विसरून एकाग्रतेने साधना करायचे.

पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे यांची धाकटी सून सौ. शालिनी नरेंद्र इंगळे यांनी व्यक्त केलेले मनोगत !

दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांच्या देहत्यागाला आज १ मास होत आहे. त्या निमित्ताने…

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधक शिरीष देशमुख (वय ७६ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांचे निधन !

सनातनच्या आश्रमात मराठी भाषेतील लिखाण इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याची सेवा करणारे आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक शिरीष देशमुख (वय ७६ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने २७ ऑक्टोबर २०२२ या दिवशी निधन झाले.

सेवेची तळमळ असणारे आणि सर्व साधकांवर पितृवत् प्रेम करणारे पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे !

‘पू. चत्तरसिंग इंगळे यांचे साधकांवर अमर्याद प्रेम होते. ते साधकांवर वेळप्रसंगी रागवायचे; परंतु त्यातही त्यांचे साधकांवरील प्रेम आणि प्रीतीच दिसून येत असे.

आज प.पू. काणे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

नामस्मरण हा मनुष्याचा मूळ स्वभाव आहे. त्यालाच ‘भजन’ असेही म्हणतात. त्या मूळ स्वभावापासून दूर गेल्यामुळेच आपण हिंदू दुःखी झालो आहोत. त्यामुळे मनुष्य सत्ययुगातून त्रेतायुगात, त्यातून द्वापरयुगात, असे होत होत आता कलियुगात आला आहे.