डोंबिवली येथे शीतपेयातून गुंगीचे औषध देत रिक्शाचालकाची लूट !

डोंबिवली येथे शीतपेयातून गुंगीचे औषध देत रिक्शाचालकाची लूट !

आरोपींनी त्यांच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि त्यांच्या जवळील महागडा भ्रमणभाषसंच काढून घेतला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट झाली असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.