‘सेक्‍युलर’ (निधर्मी) शब्‍दाच्‍या आड शिक्षणाचे इस्‍लामीकरण चालू ! – डॉ. नील माधव दास, ‘तरुण हिंदू’, झारखंड

‘पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. त्‍याला मोडून काढण्‍यासाठी स्‍वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्‍या प्रोत्‍साहनाने देशातील शिक्षणव्‍यवस्‍थेच्‍या इस्‍लामीकरणाला आरंभ झाला.

३१ जुलै २०२३ या दिवशी सरदार उधमसिंह यांचा बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांना विनम्र अभिवादन !

‘जालियनवाला बाग हत्‍याकांड वर्ष १९१९ मध्‍ये झाले. जनरल ओडवायर याच्‍या आज्ञेवरून जनरल डायरने निरपराध लोकांना अरूंद जागेत कोंडून अनुमाने २ सहस्र लोकांना गोळ्‍या घालून मारले.

पहाटेच्या वेळी रेल्वेत सामूहिक नमाजपठण करून हिंदूंना वेठीस धरणारे धर्मांध !

मी रेल्वेने हुबळीहून भोपाळला जात होतो. त्याच रेल्वेत देहलीतील ‘जमात ए हिंद’ नावाच्या संघटनेचे केरळ आणि कर्नाटक या ठिकाणचे पुष्कळ मुसलमानही प्रवास करत होते. ती रेल्वे अधिकाधिक मुसलमानांनी भरली होती.

तमिळनाडू आतंकवाद्यांचा कारखाना होत आहे !

नवीन संसदेमध्‍ये स्‍थापन करण्‍यात आलेले ‘सेंगोल’ (राजदंड) हे चोल राजांचे धर्मप्रतीक आहे. संसदेमध्‍ये सेंगोलची स्‍थापना हे हिंदु राष्‍ट्राच्‍या दिशेने पडलेले पाऊल आहे. तमिळनाडू ही योगीजनांची भूमी आहे.

वीर सावरकर उवाच

प्रभु श्रीरामांनी आपल्‍या पित्‍याच्‍या वचनासाठी वरवर; परंतु राक्षसांचा क्षय करण्‍यासाठी मुख्‍यतः राज्‍य सोडून वनवास स्‍वीकारला. तेव्‍हा त्‍यांचे ते कृत्‍य महान होते.

समाजाची सात्त्विकता वाढवणार्‍या कलाकृतींच्‍या निर्मितीत सहभागी व्‍हा ! 

गुरुदेवांचा संकल्‍प आणि साधकांची भक्‍ती यांमुळे देवतांची सात्त्विक चित्रे, नामजपाच्‍या पट्‍ट्या, सात्त्विक लिपी इत्‍यादी सनातनच्‍या कलाकृतींमध्‍ये ३० टक्‍क्‍यांहून अधिक देवतातत्त्व आले आहे. अशा अनेक कलाकृती आपल्‍याला सिद्ध करायच्‍या असून त्‍या समाजाची सात्त्विकता वाढवण्‍यासाठी साहाय्‍यभूत ठरणार आहेत.

सुभाषिते

केवळ दुसर्‍यांचे कल्‍याण करण्‍याच्‍या विचारानेच हृदयात सिंहासमान बळ येते. तुमच्‍यात जी योग्‍यता आहे, तिला ‘बहुजनहिताय’ (सर्वांच्‍या हितासाठी) खर्च करा (वापरा). त्‍यामुळे तुम्‍ही सुयोग्‍य बनाल…..

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्‍था यांच्‍या कार्याला समाजातून मिळणारा उत्तम प्रतिसाद !

‘सोलापूर शहरात वेगवेगळ्‍या ठिकाणी प्रसारानिमित्त गेल्‍यावर ‘अनेक ठिकाणी लोकांना हिंदु जनजागृती समितीची ओळख आहे’, हे त्‍यांच्‍या बोलण्‍यातून माझ्‍या लक्षात येत होते.