गोवर्धनपूजेचे महत्त्व !

बलीप्रतिपदेच्‍या दिवशी गोवर्धनपूजा करण्‍याची प्रथा आहे. भगवान श्रीकृष्‍णाद्वारे या दिवशी इंद्रपूजनाच्‍या ठिकाणी गोवर्धनपूजन आरंभ करण्‍यात आले. याच्‍या स्‍मरणार्थ या दिवशी गोवर्धन पूजन केले जाते.

भाऊबीज

गोवर्धन पूजेच्‍या दुसर्‍या दिवशी म्‍हणजेच कार्तिक शुक्‍ल द्वितीयेला ‘भाऊबीज’ हा सण असतो. भाऊबीजेचा सण यमराजामुळे झाला होता. त्‍यामुळे याला ‘यमद्वितीया’ असेही म्‍हणतात.

लक्ष्मीपूजन : दीपावलीतील चौथा आणि सर्वांत महत्त्वाचा दिवस !

संसारातील घोर आपत्ती म्‍हणजे दारिद्य्र ! ही आपत्ती येऊ नये ; म्‍हणून उत्‍साहाने, न्‍यायनीतीने आणि सतत कष्‍ट करून संपत्ती प्राप्‍त करावी.

दीपावली म्‍हणजे सनातन हिंदु संस्‍कृतीचे दर्शन आणि संकल्‍पपर्व !

चातुर्मास आणि शरद ऋतू यांचे उत्तररंग म्‍हणजे दीपावली पर्व ! उत्‍सव, रोषणाई, संपन्‍नता, प्रेम आणि भक्‍ती यांचे हे प्रतीक !

अपराजितापूजन

ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.

पौराणिक ग्रंथांतून देवीदर्शन

ऋग्वेदांतील अदितीपासून ते आजही दारी येणार्‍या गोंधळींच्या गीतांतील भवानी-रेणुकेपर्यंत शक्तीचा महिमा ऐकावयास मिळतो, तर सिंधूच्या तिरी मिळालेल्या ३ सहस्रांपूर्वीच्या मातृमूर्तीपासून खेडोपाडी आजही प्रभावशाली असलेल्या ग्रामदेवतेपर्यंत तिच्या उपासनेचे सातत्य आढळते.

#Navaratri : नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी ?

या दिवसांमध्ये व्रत करणार्‍याने क्रोध, मोह, लोभ इत्यादी दुष्प्रवृत्तींचा त्याग केला पाहिजे. देवीचे आवाहन, पूजन, विसर्जन, पाठ इत्यादी सर्व प्रातःकाळी करणे शुभ असते; म्हणून ते याच काळात पूर्ण केले पाहिजे.

शारदीय नवरात्र व्रत कसे करावे ?

नवरात्री व्रताचे अनुष्ठान करणारे जेवढे संयमाने, नियमितपणे, अंतर्बाह्य शुद्ध रहातील, तेवढ्या प्रमाणात त्यांना सफलता मिळेल, यात संशय नाही. अमावास्यायुक्त प्रतिपदा चांगली मानली जात नाही. ९ रात्रींपर्यंत व्रत करण्यामुळे हे ‘नवरात्री व्रत’ पूर्ण होते.

श्राद्ध : व्‍युत्‍पत्ती, अर्थ, श्राद्धविधीचा इतिहास आणि उद्देश

श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्‍याला वेदकाळाचा आधार आहे. अवतारांनीही श्राद्धविधी केल्‍याचा उल्लेख आढळतो. श्राद्ध म्‍हणजे काय ?