साधकांनो, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे त्वरित लिहून पाठवा !

‘आपल्या लिखाणातून, अनुभूतींमधून इतरांना शिकायला मिळते, तसेच वाचकांची श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

शासकीय वाचनालयांत, तसेच शाळा आणि महाविद्यालये येथील ग्रंथालयांमध्ये सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ ठेवण्यासाठी प्रयत्न करा !

वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या संदर्भातील अमूल्य ज्ञान सहजसोप्या भाषेत देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ सर्वत्रच्या वाचनालयांमध्ये ठेवता येतील. यासाठी सर्वत्रच्या साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रजासत्ताकदिन विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ जानेवारीला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

भावी पिढीवर सुसंस्कार करणार्‍या सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी २५.१.२०२२ पर्यंत घ्या !

विद्यार्थ्यांच्या मनावर आदर्श विचार आणि उज्ज्वल इतिहास रुजवणारी ही वही घरोघरी पोचायला हवी. याचा प्राथमिक टप्पा म्हणून साधक आणि कृतीशील धर्मप्रेमी यांनी समाजातील घटकांकडून वह्यांची मागणी घेण्यासाठी प्रयत्न करावेत.

कोरोनाच्या संसर्गात निष्काळजीपणा न करता वेळेवर औषधोपचार करून प्राणरक्षणासाठी योग्य क्रियमाण वापरा !

साधकांनी सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, कणकण, ताप, वास न येणे, जुलाब होणे, थकवा, भूक न लागणे यांसारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने औषधोपचार घेणे आवश्यक आहे.

‘रज-तम प्रधान ठिकाणी गेल्यावर त्रास होऊ नये’, यासाठी साधकांनी पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावेत !

‘काही साधकांना स्मशान किंवा अन्य रज-तम प्रधान ठिकाणी वैयक्तिक कारणांसाठी किंवा समष्टी सेवेसाठी जावे लागते. त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे त्रास होतात. ते होऊ नये यासाठी त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील करावयाचे उपाय देत आहोत.

‘वाहन सर्व्हिसिंग सेंटर’च्या चालकांकडून फसवणूक झाल्याचे अनुभव आल्यास ते जनप्रबोधनासाठी कळवा !

आपले वाहन सर्व्हिसिंगसाठी देतांना वाढीव अंदाजपत्रक अथवा अनावश्यक देखभाल-दुरुस्तीची भिती दाखवून लूट होत नाही ना, याची काळजी घ्या !

आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी आपण शोधलेल्या स्थानावर मुद्रा करून न्यास करणे जमत नसल्यास मानस न्यास आणि मुद्रा करा !

आजारी, वयस्कर किंवा शारीरिक त्रास असणार्‍या साधकांना अशा प्रकारे शोधलेल्या स्थानावर मुद्रा करून न्यास करणे जमत नाही. अशा वेळी स्थुलातून अशा कृती न करता आपण शोधलेल्या स्थानावर मानस न्यास आणि मुद्रा करावा.’