नियमितपणे अग्निहोत्र करणारे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी सूचना !

‘जे नियमितपणे अग्निहोत्र करतात त्यांनी अग्निहोत्रात हीना अत्तर किंवा गुग्गुळ यांची आहुती द्यावी आणि ही सामुग्री उपलब्ध नसल्यास तुळशीची किमान ५ पाने किंवा किमान १ चमचा देशी गायीचे गोमूत्र किंवा कापराच्या ४ – ५ वड्या यांची आहुती द्यावी !

श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या मूर्तीकारांचे प्रबोधन करणारे हस्तपत्रक उपलब्ध !

मूर्तीकारांनी सात्त्विक आणि शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती बनवावी, या उद्देशाने मूर्तीकारांचे प्रबोधन करणारे, तसेच शास्त्रानुसार असलेल्या श्री गणेशमूर्तीची मापे असणारे ‘ए ४’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक ‘सनातन संस्थे’ने बनवले आहे.

‘हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक आणि सनातनचे साधक अधिवक्ते यांच्याशी जवळीक करणे’, ही काळाची आवश्यकता असणे

‘सनातनच्या साधकांनी हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक किंवा सनातनचे अधिवक्ते यांच्याशी जवळीक करणे’, ही काळाची आवश्यकता असणे

‘सनातनचे प्रत्येक अभियान आणि उपक्रम यांना देव भरभरून प्रतिसाद देत असल्याने साधकांनी ‘प्रतिमा जपणे’ यांसह अन्य स्वभावदोषांना बळी न पडता अधिकाधिक लोकांना संपर्क करावा !’ – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

या उपक्रमांसाठी समाजातील व्यक्तींना संपर्क केल्यावर ‘ते आपली वाट पहात आहेत’, याउलट ‘साधक समाजात जाऊन अर्पण मागण्यास आणि प्रायोजक मिळवण्यास टाळाटाळ करत आहेत’. साधकांतील ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलू प्रबळ असल्याने ते समाजात जाऊन अर्पण मागण्यास टाळाटाळ करत आहेत.

साधकांनो, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे त्वरित लिहून पाठवा !

‘आपल्या लिखाणातून, अनुभूतींमधून इतरांना शिकायला मिळते, तसेच वाचकांची श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

शासकीय वाचनालयांत, तसेच शाळा आणि महाविद्यालये येथील ग्रंथालयांमध्ये सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ ठेवण्यासाठी प्रयत्न करा !

वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या संदर्भातील अमूल्य ज्ञान सहजसोप्या भाषेत देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ सर्वत्रच्या वाचनालयांमध्ये ठेवता येतील. यासाठी सर्वत्रच्या साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रजासत्ताकदिन विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ जानेवारीला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

भावी पिढीवर सुसंस्कार करणार्‍या सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी २५.१.२०२२ पर्यंत घ्या !

विद्यार्थ्यांच्या मनावर आदर्श विचार आणि उज्ज्वल इतिहास रुजवणारी ही वही घरोघरी पोचायला हवी. याचा प्राथमिक टप्पा म्हणून साधक आणि कृतीशील धर्मप्रेमी यांनी समाजातील घटकांकडून वह्यांची मागणी घेण्यासाठी प्रयत्न करावेत.