कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे बनवले छायाचित्र; महाराजांच्या भक्ताने केली तक्रार !

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील जगप्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांचे कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे बनवलेले एक वादग्रस्त छायाचित्र नुकतेच प्रसारित झाले असून त्यात झोपलेले संत प्रेमानंद महाराज यांचे राधा राणी पाय दाबत आहेत, असे दाखवण्यात आले आहे. तसेच भगवान श्रीकृष्ण खिडकीतून राधा राणीकडे पहात आहेत. याविरुद्ध संतापाची लाट उसळली असून महाराजांच्या भक्ताने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली आहे. यानिमित्त गुन्हा नोंदवण्यात आला असून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
📸 An AI-generated image showing Radha Rani serving Premanand Maharaj has gone viral — sparking outrage.
🙏 A devotee has filed a complaint.
But let’s be honest — when Hindu sentiments are hurt, a case is filed.
🔥 When it’s about Islam, the response is often life-threatening.… pic.twitter.com/VO9vWJY737
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2025
महाराजांचे भक्त गौतम चिलाना यांनी सांगितले की, आमच्यासाठी पूज्य राधा राणी आणि पूज्य गुरुदेव संत प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांचे असे छायाचित्र असाह्य आहे. यामुळे संत प्रेमानंद महाराज आणि इतर संत यांच्या भावना दुखावल्या आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या श्रद्धास्थानांचे असे छायाचित्र बनवणार्यांविरुद्ध अधिकाधिक गुन्हाच नोंद होतो, तर इस्लामचा अनादर केला, तर ते जिवावर बेतते, हे ठाऊक असल्याने केवळ हिंदूंच्याच धार्मिक भावना दुखावल्या जातात, यात काय आश्चर्य ? |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण