साधकांना सूचना : उद्या पौर्णिमा आहे.

प्रारंभ – फाल्गुन शुक्ल चतुर्दशी (२४.३.२०२४) सकाळी ९.५६ वाजता

समाप्ती – फाल्गुन पौर्णिमा (२५.३.२०२४) दुपारी १२.३० वाजता

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.