१७ ऑगस्ट : नगर (अहिल्‍यानगर) येथील प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी यांची जयंती

कोटी कोटी प्रणाम !

नगर (अहिल्‍यानगर) येथील प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी यांची आज जयंती आहे.

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘वर्णव्‍यवस्‍था’ ही मी रचलेली आहे’, असे न म्‍हणता ती ‘सृष्‍ट’ आहे. म्‍हणजे ती निसर्गतःच आहे. असेच भगवान श्रीकृष्‍ण सांगतात.’

– गुरुदेव डायरी १९८९ (गुरुदेव काटेस्‍वामीजी (साभार : घनगर्जित, जानेवारी २०२२))