साधकांना सूचना : आज पौर्णिमा आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – आषाढ शुक्ल चतुर्दशी (२.७.२०२३) रात्री ८.२२ वाजता

समाप्ती – आषाढ पौर्णिमा (३.७.२०२३) सायंकाळी ५.०९ वाजता

आज पौर्णिमा आहे.