साधकांना सूचना : उद्या पौर्णिमा आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्‍या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – आश्विन पौर्णिमा (२८.१०.२०२३) पहाटे ४.१८ वाजता

समाप्‍ती –आश्विन पौर्णिमा (२८.१०.२०२३) उत्तररात्री १.५४ वाजता

उद्या पौर्णिमा आहे.