साधकांना सूचना : दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

प्रारंभ – चैत्र शुक्ल चतुर्दशी (२२.४.२०२४) उत्तररात्री ३.२६ वाजता

समाप्ती – चैत्र कृष्ण प्रतिपदा (२४.४.२०२४) पहाटे ५.१९ वाजता

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.