भारताने श्रीलंकेला साहाय्य करू नये !

फलक प्रसिद्धीकरता

भारताने केलेल्या प्रखर विरोधानंतरही श्रीलंकेने चीनच्या हेरगिरी करणार्‍या ‘युआन वांग ५’ या युद्धनौकेला त्याच्या हंबनटोटा बंदरात येण्याची अनुमती दिली आहे. १६ ते २२ ऑगस्ट या कालावधीत ही नौका या बंदरात येणार आहे.