संभाजीनगर – येथील कन्नड शहरातील एका फर्निचरच्या दुकानातील भ्रमणभाषच्या खोक्यात बाँबसदृश वस्तू सापडली आहे. ९ जून या दिवशी सकाळी दुकानदाराने भ्रमणभाषचे खोके उघडून पाहिले असता त्यात बाँबसारखी वस्तू आढळली. दुकानदाराने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या वस्तूचे अन्वेषण चालू केले, तसेच हा परिसर निर्मनुष्य केला आहे. गेल्या आठवड्यात सरस्वती भूवन महाविद्यालय परिसरात बाँब सापडल्याची अफवा पसरली होती; मात्र अखेर ती ‘पॉवरबँक’ निघाली होती.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > संभाजीनगर येथे फर्निचरच्या दुकानात बाँबसदृश वस्तू !
संभाजीनगर येथे फर्निचरच्या दुकानात बाँबसदृश वस्तू !
नूतन लेख
- सातारा येथे झालेल्या भीषण स्फोटात १ जण ठार
- दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथे शिवप्रेमींनी अवमान करणार्या व्यापार्यांच्या तोंडाला काळे फासले !
- पुणे येथील बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळून ३ जणांचा मृत्यू
- बेशिस्त वागणुकीसह अश्लील शब्द वापरल्याप्रकरणी यावल नगर परिषदेतील धर्मांध मुकादमावर गुन्हा नोंद !
- एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा नोंदवा !
- सीबीआयच्या पुण्यासह विविध शहरांमध्ये धाडी !