‘परमार्थ साधण्यात आई-वडील, व्याही, जावई इत्यादीही साहाय्य करत नाहीत. मनुष्याने स्वतःच स्वतःसाठी साहाय्य शोधले पाहिजे. परमार्थाच्या प्राप्तीत समर्थ सद्गुरुच साहाय्य करण्यात सक्षम आहेत. तेच आपले आत्मकल्याण करतात. संत एकनाथ म्हणतात, ‘सद्गुरुंशी एकरूप झाल्याविना आपण त्यांच्या चरणी शरण जाऊ शकत नाही, म्हणजेच परमात्मप्राप्ती होऊ शकत नाही. – संत श्री एकनाथ महाराज

चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !