दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ स्वरक्षणवर्गाला गुरुकृपेने मिळालेला चांगला प्रतिसाद !

‘स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर आता दळणवळण बंदीमुळे होणार नाही’, असा विचार मनात येत होता. गुरुकृपेने जेव्हा हे शिबिर ‘ऑनलाईन’ झाले, तेव्हा नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य आणि निर्गुण तत्त्व अनुभवता आले.

विविध त्रासांवर नामजपादी उपाय अचूक शोधून ते केल्याने त्रास दूर होणे आणि यावरून लक्षात येणारे उपायांचे महत्त्व 

‘नामजपादी उपाय केल्याने साधकांचे त्रास कसे दूर होतात’, याविषयीची नवीन लेखमाला.

मे २०२१ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्. इन्स्टाग्राम’ आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.लाइव्ह चॅट’ या माध्यमांतून जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

अनेक लोक देवाच्या शोधात आहेत. त्यांना अध्यात्मात प्रगती करण्यासाठी ‘एस्.एस्.आर्.एफ्. यू ट्यूब’ वाहिनी पुष्कळ साहाय्यभूत ठरेल.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांचे प्रगल्भ विचार आणि त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दैवी बालकांच्या उदाहरणांतून साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे सहज बोलणे, ‘त्यांच्या ओघवत्या वाणीतून साधकांच्या उद्धारासाठी अन् साधकांनी पुढे जावे’, या तळमळीमुळे बाहेर पडलेले शब्द, त्यांचे दिव्य मार्गदर्शन शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत.

जीवनातील कठीण प्रसंगांना साधनेच्या बळावर सामोरे जाणार्‍या धाराशिव येथील सौ. सुमन विरुपाक्ष स्वामी (वय ५७ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

३ नोव्हेंबर या दिवशी येथील साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये मार्गदर्शन करत होत्या. त्या वेळी त्यांनी ही आनंदवार्ता दिली.

सतत सेवारत रहाणारे, गुरूंप्रती श्रद्धा असणारे आणि संशोधनाची आवड असणारे रामनाथी आश्रमातील श्री. धनंजय रमेश कर्वे (वय ५३ वर्षे) !

उद्या कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीला श्री. धनंजय कर्वे यांचा ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

पेनने लिहिण्यात अनिष्ट शक्तींनी आणलेले अडथळे

यापूर्वीही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ वापरत असलेले लाल रंगाचे पेन लिहित नाही; म्हणून त्यांनी मला दिले आणि दुसरे पेन देण्यास सांगितले; पण प्रत्यक्षात त्यांनी दिलेले पेन आम्ही बरेच दिवस वापरले. यापूर्वीही असे प्रसंग झाले आहेत.

बसगाडीतून प्रवास करतांना जीवनातील परिस्थिती स्वीकारण्याच्या संदर्भात साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !

पुण्यसंचय अल्प असेल, तर प्रारब्धाचे धक्के म्हणजे दुःख भोगावे लागणारच आहे. जे अधिक किंमत मोजून आले आहेत; म्हणजेच पुण्यसंचय घेऊन आलेले आहेत.