विठ्ठलाची उपासना भक्तीभावाने करण्यास सांगणारे सनातनचे ग्रंथ !

प्रस्तुत ग्रंथात पांडुरंग, पंढरपूर इत्यादींचे माहात्म्य; तसेच वारी व वारकरी यांच्या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन दिले आहे. आद्य शंकराचार्यविरचित ‘पांडुरंगाष्टकम्’चा अर्थही दिला आहे. भक्तीरसात डुंबवणारा हा ग्रंथ वाचून विठ्ठलभक्त व्हा !

विवाह जुळवणार्‍या संकेतस्‍थळांचे खरे स्‍वरूप जाणा ! – ऋषी वशिष्‍ठ, अर्थशास्‍त्रज्ञ, देहली

भारतात जेवढी ‘मॅट्रिमोनियल’ संकेतस्‍थळे (विवाह जुळवणारी संकेतस्‍थळे) आहेत, त्‍यांची ८० टक्‍के मालकी इस्‍लामी देशांकडे आहे. या माध्‍यमातून लव्‍ह जिहादला प्रोत्‍साहन दिले जात आहे.

चीन आणि पाकिस्‍तान यांनी अण्‍वस्‍त्रांची संख्‍या वाढवणे, हे भारताला लज्‍जास्‍पद अन् धोकादायक !

स्‍वीडनमधील ‘स्‍टॉकहोल्‍म इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्‍स्‍टिट्यूट’ने (‘सिप्री’ने) प्रसिद्ध केलेल्‍या आकडेवारीनुसार गेल्‍या काही वर्षांत चीनने त्‍यांच्‍या शस्‍त्रागारात ६० अण्‍वस्‍त्रांची भर टाकली, तर पाकिस्‍तानने ५ अण्‍वस्‍त्रे विकसित केली.

पावसाळ्‍यामध्‍ये शरिरातील अग्‍नीचे, पचनशक्‍तीचे रक्षण होण्‍यासाठी मित जेवावे, तसेच अधूनमधून उपवास करावा !

‘सततच्‍या पावसामुळे शरिरातील अग्‍नी, पचनशक्‍ती मंद होतेे. अग्‍नी मंद झाल्‍याने सर्दी, खोकला, ताप यांसारखे विकार होतात. पावसाळ्‍यात अग्‍नी चांगला रहाण्‍यासाठी पोटभर जेवणे टाळावे.

मुसलमानांचे अर्थव्‍यवस्‍थेच्‍या संदर्भातील षड्‍यंत्र ! – ऋषी वशिष्‍ठ, अर्थशास्‍त्रज्ञ, देहली

भारतातील मुसलमानांची संख्‍या वाढली असल्‍याचे सांगितले जाते. एखाद्या गावातील लोकसंख्‍या गणनेसाठी सरकारी अधिकारी जातात, तेव्‍हा एका घरी एका मुसलमान पुरुषाच्‍या ३ बायका, १० मुले दाखवली जातात.

हिंदु जनजागृती समितीचे सद़्‍गुरु आणि कार्यकर्ते यांचा कर्नाटक येथील अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी. यांच्‍याकडून गौरव !

अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी. यांनी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, समितीच्‍या आय्.टी. सेलचे समन्‍वयक श्री. प्रदीप वाडकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्‍ता नागेश जोशी यांचा गौरव केला.

गोरक्षकांवरील आक्रमणाचा वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात निषेध !

नांदेड येथे १९ जूनच्‍या रात्री चारचाकी वाहनातून जाणार्‍या गोरक्षकांवर एका टोळीने प्राणघातक आक्रमण केले. या आक्रमणात एका गोरक्षकाचा मृत्‍यू झाला असून ४ गोरक्षक गंभीररित्‍या घायाळ झाले आहेत.

अधिवक्‍ता, पोलीस आणि साक्षीदार यांच्‍यामुळे देशातील तब्‍बल ३८ टक्‍के खटले प्रलंबित !

‘देशातील कनिष्‍ठ न्‍यायालयांपासून सर्वोच्‍च न्‍यायालयापर्यंत तब्‍बल ४ कोटी ३६ लाख २० सहस्र ८२७ खटले प्रलंबित आहेत.

हिंदु धर्माभिमान्‍यांनो, ‘संतांशी कसे वागायचे’ आणि ‘त्‍यांच्‍या साधनेच्‍या शिकवणीचा गर्भितार्थ लक्षात घेऊन हिंदुत्‍वाचे कार्य कसे करावे’, हे शिकून घ्‍या !

‘काही हिंदुत्‍वनिष्‍ठांना ‘संतांशी कसे वागायचे ?’, हेही ठाऊक नाही, उदा संतांना ‘कृतज्ञता’ न म्‍हणता ते ‘थँक्‍स्’ किंवा ‘धन्‍यवाद’ म्‍हणतात. संतांकडे स्‍वतःचे म्‍हणणे मांडतांना ‘माझेच म्‍हणणे कसे योग्‍य आहे ?’, या विचाराने त्‍यांच्‍याकडून मोठ्याने आणि आग्रही भूमिकेतून बोलणे होते.

हिंदु धर्म आणि अन्‍य पंथ यांचे प्रसाराचे माध्‍यम आणि त्‍याचा परिणाम टिकण्‍याचा कालावधी

हिंदु धर्म आणि अन्‍य पंथ यांचे प्रसाराचे माध्‍यम आणि त्‍याचा परिणाम टिकण्‍याचा कालावधी