नवरात्रीनिमित्त झालेल्‍या भक्‍तीसत्‍संगांत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील सौ. वैशाली मुद़्‍गल यांना आलेल्‍या अनुभूती

वर्ष २०२१ मध्‍ये नवरात्रीनिमित्त विशेष भक्‍तीसत्‍संग आयोजित करण्‍यात आले होते. त्‍या वेळी सौ. वैशाली मुद़्‍गल यांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

वर्ष २०२१ मधील नवरात्रीच्‍या कालावधीत श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्‍या विशेष भक्‍तीसत्‍संगांच्‍या वेळी हितचिंतक आणि वाचक यांना आलेल्‍या अनुभूती !

‘साक्षात् आदिशक्‍ती जगदंबाच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या मुखातून बोलत आहे आणि देवीचे चैतन्‍य त्‍यांच्‍या वाणीतून पसरत आहे’, असे मला जाणवत होते. त्‍यामुळे माझे मन शांत आणि आनंदी झाले.

भक्‍तीसत्‍संग ऐकल्‍यानंतर ‘गुरुदेवांप्रमाणे स्‍वतःची उंचीसुद्धा प्रत्‍येक कृती करत असतांना वाढत आहे’, असे साधिकेला जाणवणे

‘गुरुवार, मार्गशीर्ष शुक्‍ल षष्‍ठी (९.१२.२०२१) या दिवशी दुपारी २.३० वाजता भक्‍तीसत्‍संग होता. त्‍या सत्‍संगात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची उंची अनेक वेळा वाढल्‍यासारखी वाटते.’..

६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची अमरावती येथील चि. अन्‍वी अमोल वानखडे (वय ४ वर्षे) !

अन्‍वीने एखादी वस्‍तू मागितल्‍यास ‘ती महाग आहे. आता तुला याचा काही उपयोग होणार नाही. पुढे पाहू’, असे तिला सांगितल्‍यास ती लगेच ऐकते.

स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने साधकाला होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासात घट होणे

‘ऑगस्ट २०२३ पासून मला होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासात पुष्कळ वाढ झाली होती. त्यामुळे मला सेवा आणि नामजपादी उपाय करता येत नव्हते. त्यामुळे माझे मन अतिशय नकारात्मक झाले होते.

गुरूंचा संकल्प कार्यप्रवण करण्या अवतार श्रीसत्‌शक्तीचा झाला ।

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी हिंदु राष्ट्राचा संकल्प केला ।
संकल्प कार्यप्रवण करण्या
श्रीसत्शक्तीने अवतार घेतला ।। १ ।। 

साधकांनो, स्‍वत:च्‍या साधनेसाठी सजग राहून ‘कोजागरी पौर्णिमे’च्‍या निमित्ताने साधनेचा जागर करा !

‘कोजागरी पौर्णिमेच्‍या रात्री देवी महालक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्‍वीवर उतरते. सर्वत्र भ्रमण करतांना मध्‍यरात्री ती ‘को जागर्ति ?’, म्‍हणजे ‘कोण जागे आहे ?’, असे विचारते.

DashMahavidya Yaag : नवरात्रीत सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पार पडले ‘दशमहाविद्या याग’!

नवरात्रोत्‍सवानिमित्त येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमात १५ ते २४ ऑक्‍टोबर २०२३ या कालावधीमध्‍ये ‘दशमहाविद्या याग’ पार पडले. ‘सनातन धर्माची संस्‍थापना लवकरात लवकर व्‍हावी…

वर्ष २०२० मध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नवरात्रीत प्रतिदिन घेतलेला भावसत्संग ऐकून समाजातील जिज्ञासूंना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘नवरात्रीला श्री नवदुर्गेची स्थापना झाल्यापासून मनाला आलेली मरगळ निघून गेली. त्यात ‘नवरात्रीत नऊ दिवस देवीचा जागर’ हा सत्संग श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ साक्षात् दुर्गेच्या रूपात घेत आहेत..

श्रीसत्‌शक्ति बिंदामाते, तुझे सदैव लक्ष असो आम्हावरी ।

‘जानेवारी २०२३ मध्ये काही दिवस श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेल्या होत्या. तेव्हा मला सुचलेले काव्य येथे दिले आहे.