गुरुदेवांवर अपार श्रद्धा ठेवून विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी शांतपणे आणि अलिप्त मनाने सहन करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. देवांग गडोया !

वर्ष २०१७ मध्ये मी विविध व्याधींनी रुग्णाईत असतांना मला आलेल्या अनुभूती आज मी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच लिहू शकत आहे.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांना आलेल्या अनुभूती

गेल्या ३ मासांपासून प्रसारसेवेत संपर्काला जातांना हा संपर्क करतांना प्रतिसाद सकारात्मक मिळेल कि नकारात्मक ?, हे देवाच्या कृपेने मला आधीच समजत होते. त्या वेळी माझ्या मनात जे विचार येत होते, त्याप्रमाणेच घडत होते.

कर्तेपणा घेणे हा अहंचा पैलू नष्ट होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांच्या संदर्भात रामनाथी आश्रमात श्री जगन्नाथ देवतेच्या मूर्तीस्थापनेचा सोहळा चालू असतांना आलेल्या अनुभूती !

मी कुठलीही सेवा केल्यावर माझ्यातील कर्तेपणा घेणे या तीव्र अहंच्या पैलूमुळे माझ्या मनात कर्तेपणाचे विचार येत असत. आमच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्याने आता पूर्वीच्या तुलनेत मनात कर्तेपणाचे विचार येण्याचे प्रमाण अल्प झाले आहे.