शंकराचार्यांच्या नेतृत्वाखाली राममंदिराचा शिलान्यास करण्यासाठी लाखो हिंदू २१ फेब्रुवारीला अयोध्येकडे कूच करणार !

‘परमधर्मसंसद १००८’ मध्ये संत-महंत, आखाडे आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा निर्धार

भाजप सरकारने ‘अयोध्या अधिनियम १९९३’ रहित करावा ! – हिंदु जनजागृती समिती

ज्याप्रमाणे काँग्रेस सरकारने वर्ष १९९३ मध्ये वटहुकूम काढून ही अविवादित भूमी कह्यात घेतली, तो वटहुकूम तरी सरकारने रहित करावा किंवा ‘अविवादित भूमी’ परत करण्याविषयी नवीन वटहुकूम तरी काढावा. यामुळे राममंदिर उभारण्यास येणारे अडथळे निश्‍चितच दूर होतील…….

भाजपने हिंदूंच्या सूत्रांवरून लोकसभा निवडणूक लढवल्यास दंगली होतील ! – अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेची माहिती

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला जी माहिती मिळते, ती भारतीय गुप्तचर संस्थांना का मिळत नाही आणि मिळाली, तर सरकार जनतेला सतर्क का करत नाहीत ?

मध्यप्रदेशात प्रजासत्ताकदिनी ‘गदर’ चित्रपटातील गाण्यावर नृत्य करणार्‍या मुलांवर धर्मांधांचे सशस्त्र आक्रमण

‘गदर’ चित्रपटामध्ये शीख युवक आणि पाकिस्तानी मुसलमान युवती यांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील शीख युवक हा प्रखर राष्ट्राभिमानी दाखवण्यात आला आहे. त्यामुळे पाकप्रेमी धर्मांधांचा या चित्रपटावर आक्षेप आहे.

(म्हणे) ‘भारताची हिंदु राष्ट्राकडे होत असलेली वाटचाल धोकादायक !’ – लेखिका नयनतारा सहगल

आज देशात सर्वत्र . . . उलट प्रतिदिन दंगली करून धर्मांध हिंदूंमध्ये दहशत निर्माण करतात, ते पोलिसांवरही हात टाकतात, तरी पोलीस निष्क्रीय असतात. तरी सेहगल यांना या देशात मुसलमान असुरक्षित वाटत असतील, तर त्यांना हिंदुद्वेषीच म्हणावे लागेल !

शिर्डी संस्थानकडून निळवंडे धरणासाठी देण्यात येणार्‍या ५०० कोटी रुपयांच्या कर्जाला उच्च न्यायालयाची स्थगिती

असा निर्णय घेणार्‍या सरकारमधील उत्तरदायींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी भक्तांची इच्छा आहे ! देवस्थानांच्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग होण्यासाठी सरकारीकरण झालेली मंदिरे भक्तांच्या कह्यात येणे आवश्यक आहे !

कुंभमेळ्यात लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळण्यासाठी काही संतांकडून राजकीय नेते आणि शिष्य यांच्यासाठी शतचंडी यज्ञ चालू !

कुंभमेळ्यात विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि नेते येऊन संतांचे आशीर्वाद घेऊन जात आहेत. कुंभमेळ्यात आलेल्या संतांच्या चरणी डोके टेकवून त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याची त्यांना ओढ लागली आहे.

प्रयागराज (कुंभनगरी) येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला श्री अभिषेक महाराज यांची सदिच्छा भेट

दरबार श्री पिंडोंरी धामचे श्री अभिषेक महाराज यांनी २७ जानेवारीला येथील कुंभमेळ्यातील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे….

पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदु महिलेची न्यायाधीशपदी नियुक्ती

इस्लामी देश असणार्‍या पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच सुमन कुमारी या हिंदु अधिवक्त्यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF