सैल होती नात्‍यांचे बंध, नसे त्‍यात आदर, आपुलकी अन् प्रेम यांचा गंध !

गेल्‍या काही वर्षांमध्‍ये पती-पत्नीमध्‍ये वैवाहिक संबंधांत अडचणी निर्माण होणे, किरकोळ भांडणे होणे आणि मुलीने माहेरी निघून जाणे, अशा अनेक घटना घडत आहेत. प्रतिवर्षी साधारणतः शेकडोंच्‍या आसपास महाराष्‍ट्रात घटस्‍फोट होतात.

प्रत्येकानेच घरच्या घरी भाजीपाला पिकवणे आवश्यक

आजकाल पेठेत मिळणार्‍या भाजीपाल्यावर पुष्कळ विषारी किटकनाशकांची फवारणी केलेली असते. ही विषारी द्रव्ये भाजी कितीही वेळा धुतली, तरी निघून जात नाहीत. असा भाजीपाला खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते.

हिंदु वारसा मास !

ऑक्‍टोबर मास हिंदूंसाठी विशेष आहे. या मासात नवरात्री आणि दिवाळी हे दोन मोठे सण येतात. त्‍यामुळे अमेरिकेच्‍या जॉर्जिया राज्‍याने ‘ऑक्‍टोबर’ या मासाला अधिकृतपणे ‘हिंदु हेरिटेज मंथ’ (हिंदु वारसा मास) म्‍हणून घोषित केले आहे.

म. गांधी यांचे काँग्रेसविषयी द्रष्‍टेपण !

जेव्‍हा काँग्रेसच्‍या नैतिक प्रभावाचे स्‍थान गुंडगिरी घेईल, तेव्‍हा तिचा स्‍वाभाविक मृत्‍यू होईल आणि ते योग्‍य होईल.

पितृपक्ष : महालय श्राद्ध आणि पितरांपर्यंत कव्‍यभाग (अन्‍न) पोचण्‍याची पद्धत

मृत व्‍यक्‍तींच्‍या उद्देशाने प्रतिवर्षी जे करतो, त्‍याला ‘सांवत्‍सरिक श्राद्ध’, तर पितृपक्षात जे श्राद्ध करतात, त्‍याला ‘महालय श्राद्ध’ अशी संज्ञा आहे.

सनातन हिंदु धर्म संपुष्‍टात आणणे खरेच शक्‍य आहे का ?

सत् आणि अनंत अर्थात् सत्‍य अन् ज्‍याला अंत नाही, असा तो; या दोन शब्‍दांपासून बनलेला शब्‍द म्‍हणजे ‘सनातन’ होय.

डॉ. स्वामीनाथन् यांना अपेक्षित ‘हरितक्रांती’ !

एवढ्या वर्षांत रासायनिक वा कृत्रिम अशी कोणतीच यंत्रणा नसतांना देशाने शेतीत संपन्नता अनुभवली आहे. त्यामुळे त्याच मार्गाचा अवलंब करून डॉ. स्वामीनाथन् यांना अपेक्षित हरितक्रांतीचे स्वप्न साकार करू शकतो आणि तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !

हिंसक जमावापासून स्वसंरक्षण आणि नागरी संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना

‘भारतात अनेक वेळा जातीय दंगली, हिंसक आंदोलने, हिंदु-मुसलमान दंगली होतात. काही वेळा मोठा जमाव अन्य समाजाच्या घरांवर आक्रमणे करतो, तेव्हा त्याच्यापासून त्या घरातील लोकांना स्वत:चे रक्षण करणे कठीण जाते.