निधन वार्ता

रायगड – नवीन पनवेल, येथील साधक श्री. प्रशांत दत्ताराम काठे यांची आई श्रीमती छाया दत्ताराम काठे (वय ८५ वर्षे) यांचे २७ मे या दिवशी सायंकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, एक सून, एक जावई, ४ नातवंडे असा परिवार आहे.