
पुणे – ‘आपल्या देशातील अन् राज्यातील सर्वच राजकीय पक्ष भ्रष्ट आहेत. राज्यात दूरदृष्टी असणारा एक नेता मला दाखवा ? सामान्य माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत केवळ कर भरतो. त्याच्याकडे पैसाच रहात नाही. तुम्ही पेटून उठला नाही, तर देश पुढे जाणार नाही’, असे विधान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. त्या सहकारनगर येथील ‘सहजीवन व्याख्यानमाले’च्या रौप्यमहोत्सवी वर्षातील पहिले पुष्प वहातांना बोलत होत्या.
१. माझी कोकणातील भूमी सरकार जमा झाल्याने मी लढा दिला. तेथून समाजकारणाला प्रारंभ झाला.
२. मी कोणत्याही पक्षाच्या बाजूने नाही; कारण सर्वच राजकीय पक्ष भ्रष्ट आहेत.
३. मी भाजपचे काम करते. ते सांगतात तेच करते, हे आरोप चुकीचे आहेत. सर्वच पक्षांच्या भ्रष्टाचारावर मी बोलते.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !