पीडित हिंदु युवतींवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे पुरावे उघड !

छत्रपती संभाजीनगर – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी निदा खान ही माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या भावाच्या पत्नीची नातेवाईक आहे, असा थेट आरोप केला आहे.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, निदा खान ही केवळ निमित्त असून तिची सूत्रे कुणीतरी हालवत आहे. ती एक ‘पेड वर्कर’ (पैसे घेऊन काम करणारी) आहे. ‘एम्.आय.एम्.’चा नगरसेवक मतीन पटेल याने निदाला लपण्यासाठी अनधिकृत घरात आश्रय दिला होता. यात जलील यांचा थेट संबंध असल्याचा संशय असल्याने शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
नगरसेवक मतीन पटेल यांचे पद धोक्यात !
छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर म्हणाले की, गुन्हेगाराला पाठीशी घालणार्या मतीन पटेल यांचे नगरसेवक पद रहित करण्याची प्रक्रिया चालू आहे.
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !