श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मुलाखतीद्वारे उलगडलेली सनातनचे १०१ वे संत ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका, वय ८८ वर्षे) यांची ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया !

काल निज श्रावण कृष्ण एकादशी (१० सप्टेंबर २०२३) या दिवशी पू. अनंत आठवले यांचा ८८ वा वाढदिवस झाला. १० सप्टेंबर २०२३ या दिवशीच्या अंकात या मुलाखतीचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

सोजत रोड (राजस्थान) येथील श्रीमती अर्चना लढ्ढा यांना विमानप्रवास करतांना आलेल्या अनुभूती

‘मला रामनाथी (गोवा) येथील आश्रमात यायचे होते. तेव्हा ‘जोधपूरहून भाग्यनगरमार्गे गोवा’, असा विमानमार्ग होता. त्या वेळी हवामान अतिशय प्रतिकूल होते. पावसामुळे विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मुलाखतीद्वारे उलगडलेली सनातनचे १०१ वे संत ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका, वय ८८ वर्षे) यांची ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया !

आज निज श्रावण कृष्ण एकादशी (१० सप्टेंबर २०२३) या दिवशी पू. अनंत आठवले यांचा ८८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ही मुलाखत येथे देत आहोत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्कर हिच्या मनात ‘संतसेवा मिळावी’, असा विचार आल्यावर गुरुकृपेने तिची झालेली विचारप्रक्रिया !

‘एकदा सेवा करतांना माझ्या मनात ‘मला संतसेवा किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करायला मिळावी’, असा विचार आला. नंतर मला जाणीव झाली, ‘परात्पर गुरुदेव सर्वांवर समान प्रीती करतात. ..

मडगाव (गोवा) येथील ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने वैद्यकीय व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून केलेले साधनेचे प्रयत्न !

आपण ‘आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी वैद्यकीय व्‍यवसाय करत व्‍यष्‍टी साधनेच्‍या अंतर्गत स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसह गुणसंवर्धनासाठी कसे प्रयत्न केले ?’ यांविषयी पाहिले. आजच्‍या भागात त्‍यांनी समष्‍टी साधनेसाठी केलेल्‍या प्रयत्नांविषयी पाहू.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेल्‍या मार्गदर्शनामुळे साधिकेला वैवाहिक जीवनात साधनेच्‍या स्‍तरावर झालेले लाभ !

‘आमचा (चि. अतुल बधाले आणि चि.सौ.कां. पूजा नलावडे यांचा) विवाह ठरल्‍यानंतर वैवाहिक जीवनात आमची साधना होण्‍यासाठी आम्‍ही श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन घेतले. त्‍यांनी केलेल्‍या मार्गदर्शनामुळे मला झालेले लाभ पुढे दिले आहेत.

मडगाव (गोवा) येथील ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने वैद्यकीय व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून केलेले साधनेचे प्रयत्न !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने माझ्‍या लक्षात आले, ‘मी पूर्णवेळ साधना करू शकत नाही; पण उपलब्‍ध वेळेनुसार साधना करण्‍याची मला संधी आहे.

रामनाथी आश्रमात असलेल्‍या श्रीकृष्‍णाच्‍या चित्राला घातलेल्‍या हारातील सुदर्शनचक्रावरील भागातीलच फुले आपोआप गळून खाली पडण्‍यामागील आध्‍यात्मिक कारण

४.७.२०२३ या दिवशी ६ व्‍या आणि ७ व्‍या पाताळातील असुरांनी रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात रहाणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद़्‍गुरु, संत आणि साधक यांच्‍यावर सूक्ष्मातून आक्रमण करणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या आणि तळमळीने समष्‍टी सेवा करून सनातनच्‍या ११२ व्‍या (समष्‍टी) संतपदी विराजमान झालेल्‍या पू. (कु.) दीपाली मतकर (वय ३५ वर्षे) !

५.९.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात आपण ‘पू. (कु.) दीपाली मतकर यांच्‍या संतसन्‍मान सोहळ्‍यातील सूत्रे’ पाहिली. आजच्‍या भागात आपण पू. दीपालीताईंच्‍या संत-सन्‍मान सोहळ्‍याच्‍या वेळी साधकांनी सांगितलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पाहूया.