पुणे येथील सनातनच्या ५८ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८६ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
आज १५ जुलै २०२१ या दिवशी आपण (पू.) श्रीमती विजयालक्ष्मी काळे यांच्या साधनाप्रवासाचा उर्वरित भाग पहाणार आहोत.
आज १५ जुलै २०२१ या दिवशी आपण (पू.) श्रीमती विजयालक्ष्मी काळे यांच्या साधनाप्रवासाचा उर्वरित भाग पहाणार आहोत.
या लेखमालेत आज आपण पुणे येथील सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाल्यानंतरचा पुढील साधनाप्रवास पहाणार आहोत.
‘पाप करणार्या गुन्हेगाराची वकिली करणे’, हा अधर्म असणे, साधकांनीही स्वभावदोषांची वकिली करून अधर्म न करता गुणांची वकिली करून धर्माचरण करावे !
‘साधारण १९९९ मध्ये मी रायगड जिल्ह्यात संस्थेच्या प्रसार सेवेसाठी जात होते. त्या वेळी वैद्य भावेकाका वरसई (पेण) येथे त्यांच्या गावी असत. ते लहानथोर सर्वांवर भरभरून प्रेम करायचे. त्यांनी भरभरून केलेल्या प्रेमाच्या काही आठवणी पुढे दिल्या आहेत.
शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असूनही झोकून देऊन गुरुसेवा करणार्या कै. दीपाली गोवेकर !
आयुर्वेदासंबंधी काहीही शंका असल्या, तरी पू. भावेकाका त्यांचे निरसन करत असत. पू. भावेकाका यांचा आम्हा वैद्यांना पुष्कळ आधार वाटायचा.
‘कोविड केअर सेंटर’मध्ये असतांना ‘रामनाथी आश्रमातच रहात असून परात्पर गुरु डॉक्टरांचे लक्ष आहे’, असे वाटणे
गुरूंची महती किती थोर असे ।
या पामराला ती वर्णन
करता येत नसे ।