नम्रता आणि दास्यभाव यांचे मूर्तीमंत प्रतीक असणारे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

‘एकदा आम्ही गोवा ते पुणे चारचाकीने प्रवास करत होतो. त्या वेळी सद्गुरु पिंगळेकाका यांच्या सहवासात जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘भावबळे आणा प्रभूला’, या उक्तीप्रमाणे आचरण करून जीवनात पदोपदी गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) !

आज आपण सनातनच्या ८५ व्या समष्टी संत पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) यांचा साधनाप्रवास पाहूया.  

कु. पूनम चौधरी

स्वतःच्या आचरणातून ‘साधक हे गुरुदेवांचेच निर्गुण रूप आहेत’, याची शिकवण देणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

त्या वेळी सद्गुरु काका आम्हाला म्हणाले, ‘‘साधक हे गुरुदेवांचेच रूप आहेत. साधकांमध्ये गुरुदेवांचे निर्गुण रूप पहाता यायला हवे.’’

अडचणींवर मात करून स्मरणिका सिद्ध केल्यावर तिच्यात चुका असूनही परात्पर गुरुदेवांनी साधकांचे कौतुक करणे !

‘देव भावाचा भुकेला असतो’, याची नाशिक येथील श्री. मुकुंद ओझरकर यांना आलेली प्रचीती !

पत्नीची सर्वतोपरी काळजी घेणारे आणि दृढ श्रद्धेने प्रतिकूल प्रसंग सकारात्मकतेने स्वीकारणारे संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (वय ३९ वर्षे) !

आज आपण कै. चारुदत्त जोशी यांना झालेला कोरोनाचा संसर्ग, रुग्णालयात त्यांच्याकडून झालेली साधना, त्यांच्या निधनानंतर अनुभवलेली देवाची कृपा आणि त्यांच्याविषयी त्यांच्या पत्नीला आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे पहाणार आहोत.

‘सर्व काही देवच करवून घेतो’, या भावात असणारे आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणारे सनातनचे संत पू. बलभीम येळेगावकरआजोबा !

गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. आज आपण सनातनचे ८२ वे संत पू. बलभीम येळेगावकरआजोबा यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.

दैवी बालकांची आणि २५ वर्षे वयापर्यंतच्या युवा साधकांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये

शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया (वय ६१ वर्षे) यांच्याविषयीच्या हृद्य आठवणी

‘देवद येथील आश्रमात टंकलेखनाची सेवा करणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. चंद्ररेखा (जिजी) जाखोटिया (वय ६१ वर्षे) यांचे १६.६.२०२१ या दिवशी निधन झाले. त्यांच्याविषयीच्या आठवणी पुढे दिल्या आहेत.