‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साहित्‍य अर्पण स्‍वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्‍यासाठी धनरूपात यथाशक्‍ती साहाय्‍य करण्‍यास इच्‍छुक आहेत, त्‍यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता ! साहित्‍य खरेदी करण्‍यासाठी अर्पणदाते आपल्‍या क्षमतेनुसार शक्‍य होईल, तेवढे अर्पण करून या धर्मकार्यात योगदान देऊ शकतात.

राष्‍ट्र आणि धर्म या कार्यांसाठी समर्पित असलेल्‍या पूर्णवेळ साधकांच्‍या वापरातील गाद्या नव्‍याने बनवण्‍यासाठी गादी बनवण्‍याचे कौशल्‍य असणार्‍यांची आवश्‍यकता !

सनातनचे विविध ठिकाणचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे अनेक वर्षांपासून साधक रहात असून तेथील गाद्या बर्‍याच काळापासून वापरात आहेत. या गाद्यांमधील कापूस पिंजून त्‍यापासून नवीन गादी बनवण्‍याची सेवा करायची आहे.

महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

‘१८.२.२०२३ या दिवशी महाशिवरात्री आहे. त्‍या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्‍याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्‍यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्‍य यांचे अधिकाधिक वितरण करण्‍यासाठी प्रयत्न करावेत.

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

प्रजासत्ताकदिनाच्‍या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

‘२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. त्‍या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्‍याची सुवर्णसंधी लाभली आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने केल्या जाणाऱ्या वैज्ञानिक स्तरावरील संशोधन कार्यात सहभागी व्हा !

नाविन्यपूर्ण अशा वैज्ञानिक स्तरावरील संशोधन कार्यात सहभागी होऊन अध्यात्मजगताची अभिनव ओळख करून घ्या !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या अंतर्गत चालू असलेल्‍या ‘ज्‍योतिषशास्‍त्रा’च्‍या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्‍या सुवर्णसंधीचा लाभ घ्‍या !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या वतीने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या मार्गदर्शनानुसार ज्‍योतिषशास्‍त्राच्‍या संवर्धनासाठी संशोधन कार्य चालू आहे. या कार्यात सहभागी होण्‍याची संधी उपलब्‍ध आहे.

संतांनी वापरलेल्‍या, तसेच तीर्थक्षेत्री असलेल्‍या दुर्मिळ वस्‍तूंचा अनमोल ठेवा भावी पिढीसाठी जतन करणार्‍या ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या संग्रहालयाच्‍या सेवांमध्‍ये सहभागी व्‍हा !

हिंदु धर्म आणि त्‍याची आध्‍यात्मिक परंपरा यांचा अमूल्‍य ठेवा भावी पिढीसाठी जतन करण्‍याचे कार्य ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या वतीने केले जात आहे. हे कार्य शीघ्रतेने व्‍हावे, यासाठी पुढील सेवांसाठी तातडीने मनुष्‍यबळाची आवश्‍यकता आहे.

सनातनच्या आश्रमांत, तसेच धर्मप्रसाराच्या सेवांसाठी वाहन-चालकांची आवश्यकता !

‘सनातनचे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य दिवसेंदिवस विस्तारत आहे. वाहन चालवू शकणार्‍यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे आश्रमांत, तसेच प्रसाराच्या सेवांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन-चालकांची तातडीने आवश्यकता आहे.