सनातनच्या आश्रमासाठी ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करण्यासाठी साहाय्य करा !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी हे यंत्र खरेदी करण्यासाठी यथाशक्ती धनरूपात किंवा नवीन ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करून साहाय्य करू शकतात, त्यांनी संपर्क साधावा.

काश्मीर, कैराना (उत्तरप्रदेश) ते सुराणा (मध्यप्रदेश) कधी थांबणार हिंदूंचे पलायन ?

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

भावी पिढीवर सुसंस्कार करणार्‍या सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी २५.१.२०२२ पर्यंत घ्या !

विद्यार्थ्यांच्या मनावर आदर्श विचार आणि उज्ज्वल इतिहास रुजवणारी ही वही घरोघरी पोचायला हवी. याचा प्राथमिक टप्पा म्हणून साधक आणि कृतीशील धर्मप्रेमी यांनी समाजातील घटकांकडून वह्यांची मागणी घेण्यासाठी प्रयत्न करावेत.

गड-दुर्गांवर इस्लामी अतिक्रमण ! पुरातत्व खाते करते काय ?

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष मराठी संवाद 

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या सनातनच्या आश्रमांना धर्मदान करून आध्यात्मिक लाभ मिळवा !

मकरसंक्रांत (१४ जानेवारी २०२२) ते रथसप्तमी (७ फेब्रुवारी २०२२) पर्यंतच्या पर्वकाळात केलेले दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.

‘वाहन सर्व्हिसिंग सेंटर’च्या चालकांकडून फसवणूक झाल्याचे अनुभव आल्यास ते जनप्रबोधनासाठी कळवा !

आपले वाहन सर्व्हिसिंगसाठी देतांना वाढीव अंदाजपत्रक अथवा अनावश्यक देखभाल-दुरुस्तीची भिती दाखवून लूट होत नाही ना, याची काळजी घ्या !

वक्फ कायदा : भारतातील भूमी कह्यात घेण्याचे षड्यंत्र !

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या अस्तित्वावर उठलेल्या ज्वलंत प्रश्नांच्या चर्चेचे व्यासपीठ : चर्चा हिन्दू राष्ट्र की !
वक्फ कायदा : भारतातील भूमी कह्यात घेण्याचे षड्यंत्र !

हिंदूंच्या देवतांचा अपमान करणे, हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य ! मग म. गांधींवर बोलायला मनाई का ?

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

हिंदूंनी १ जानेवारीला नववर्ष साजरे करणे योग्य आहे का ? (भाग २)

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

राष्ट्र आणि धर्म संकटांत असतांना प्रदूषणासह रज-तम पसरवणारे फटाके कोणत्याही प्रसंगी वाजवू नयेत ! – हिंदु जनजागृती समिती

धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि हितचिंतक यांना फटाके न वाजवण्याची नम्र विनंती !