छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास २ पानांतून कळणार नाही ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री

पुणे महापालिकेचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण समारंभ

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत भाजप आघाडीवर !

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल घोषित होण्याची प्रक्रिया १७ ऑक्टोबर या दिवशी करण्यात आली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भाजप ३९७ जागांवर निवडून आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘ईडी’द्वारे अजित पवार यांच्यासह ७२ संचालकांची पुन्हा चौकशी होणार !

२५ सहस्र कोटी रुपयांचे राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण

‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करण्यासमवेतच ‘हलाल उत्पादनमुक्त’ देश असावा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

भारतामध्ये सरकारच्या एफ्.एस्.एस्.ए.आय. (FSSAI)आणि एफ्.डी.ए. (FDA) या दोन अधिकृत संस्था उत्पादनांचे प्रमाणीकरण करत असतांना वेगळ्या हलाल प्रमाणीकरणाची काय आवश्यकता ?

संभाजीनगर विद्यापिठाच्या युवा महोत्सवाला प्रारंभ !

महोत्सवात चालू झालेल्या कलेच्या यात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थी कलाकारांनी ‘तरुणाई म्हणजे केवळ मजा-मस्ती, हुल्लडबाजी हा आमचा स्वभाव नाही, तर सामाजिक जाणीव आणि कर्तव्य आम्हीही जाणतो’, हे देखाव्यातून मांडले.

‘अखिल भाविक वारकरी मंडळ’ अल्पावधीत लोकप्रिय ! – विजयकुमार देशमुख, आमदार, भाजप

या प्रसंगी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी वारकरी मंडळ स्थापन करण्याचा उद्देश सांगून संघटनेची ध्येय आणि धोरणे सांगितली. यापुढील काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वारकरी मेळावा घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.

आंदोलनानंतरही केवळ २ विषयांना उत्तरपत्रिकेची प्रत आणि पुनर्मूल्यांकन सुविधा देण्याचा निर्णय !

स्वतःला विद्यार्थीकेंद्रीत म्हणवणार्‍या सोलापूर विद्यापिठाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत, असे विद्यार्थी आणि पालक यांना वाटल्यास चूक ते काय ?

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंबादास दानवेंसह इतर नेते आणि कार्यकर्ते यांची निर्दोष मुक्तता !

केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाईत प्रचंड वाढ झाल्याच्या निषेधार्थ कोरोना महामारीच्या काळात येथे शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत पोलिसांची अनुमती नाकारूनही मोर्चा काढून जाहीर सभा घेतली होती.

तुम्ही राष्ट्रप्रेमी असाल, तर ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घाला ! – शरद पोंक्षे यांचे आवाहन

हलाल प्रमाणित उत्पादनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या आतंकवाद्यांच्या समांतर अर्थव्यवस्थेचा धोका ओळखा !

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

गडहिंग्लज आणि पेठवडगाव, तसेच निपाणी (कर्नाटक) येथे हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे निवेदन