दैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २६.१२.२०२३

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ डिसेंबरला दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

भावी पिढीवर सुसंस्कार करणार्‍या सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी १०.१.२०२४ पर्यंत घ्या !

जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर करावी.

साधकांनो, दत्तजयंतीच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनातून सनातनने प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा सर्वदूर पोचवा !

२६.१२.२०२३ या दिवशी दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : ‘श्रीचित्‌शक्ति अंजली मुकुल गाडगीळ दैवी महिमा’ विशेषांक

अंकाची मागणी २० डिसेंबरला रात्री ८ पर्यंत करावी.

कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम् चा पिन’, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

भ्रमणभाषच्या आधारे संपर्क करून किंवा लघुसंदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. तात्कालिन सामाजिक समस्या, नागरिकांची अगतिकता, अज्ञानीपणा, भोळेपणा आदी कारणांनी समाजातील अनेक दुष्प्रवृत्ती लुबाडणूक करत असतात.

साधकांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना याच नावाने संबोधावे !

अध्यात्मातील सिद्धांतानुसार त्या शब्दांतून दैवी शक्ती कार्यरत होऊन ती साधकांना मिळेल. त्यामुळे साधकांनी बोलतांना किंवा लिहितांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ आणि ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, असाच उल्लेख करावा.

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे इत्यादी लिखाण अल्प शब्दांमध्ये लिहून पाठवा !

‘साधक साधना करत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे, अन्य साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये इत्यादी दैनिकात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवत असतात. साधकांचे हे लिखाण विस्तृत स्वरूपात असते.

साधकांना सूचना:‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, अधिवेशन, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम, तसेच कार्यशाळा आणि शिबिर निर्विघ्नपणे पार पडावे’, यासाठी पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करा !

धर्मजागृतीपर कार्यक्रमांच्या आयोजनाचे दायित्व असणार्‍या साधकांनी (आयोजन करणार्‍या सेवकांनी) ‘कार्यक्रमस्थळी सर्व आध्यात्मिक उपाय केले जात आहेत ना ?’, याची निश्चिती करावी.’