साधकांना सूचना : दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – मार्गशीर्ष पौर्णिमा (२६.१२.२०२३) पहाटे ५.४७ वाजता

समाप्ती – मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा (२७.१२.२०२३) सकाळी ६.०३ वाजता