देवीची ओटी कशी भरावी ?

खण-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचार शास्त्र समजून अन् भावपूर्ण केला, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी !

देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसे करावे ?

देवीला कुंकुमार्चन करण्याच्या दोन पद्धती, कुंकुमार्चन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र आदींचा उहापोह या लेखात केला आहे. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रामुळे हा विषय वाचकांना समजून घेणे सोपे जाईल.

श्री दुर्गादेवीची उपासना

आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन श्री दुर्गादेवी या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहिती या लेखात पाहूया.

नवरात्र : नऊही रात्री गरबा खेळणे

‘गरबा खेळणे’ यालाच हिंदु धर्मात टाळ्यांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे’, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळ्यांच्या नादात्मक सगुण उपासनेतून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे होय.

नवरात्र

महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र ! नवरात्र व्रतामागील इतिहास, या व्रताचे महत्त्व आणि ते साजरे करण्यामागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया.

अनंतचतुर्दशीचे व्रत

हे श्री अनंता, या भारत भूमीत हिंदु राष्ट्राची स्थापना होऊन हिंदूंना त्यांचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे आणि हिंदु धर्माची पताका जगभरात फडकावी, यासाठी तू आम्हाला शक्ती प्रदान कर !

श्री गणपति विसर्जनासंदर्भात आपल्याला हे ठाऊक आहे का ?

‘प्रदूषणमुक्त गणेशमूर्ती विसर्जना’च्या नावाखाली हिंदूंनी भावपूर्ण पूजलेल्या श्री गणेशमूर्तींचे या हौद अथवा कुंड यांमध्ये दान करा, असे धर्मविसंगत आवाहन करण्यात आले आहे. अशा हौदांत गणेशमूर्तीचे विसर्जन करणे अयोग्य आहे. याची धर्मशास्त्रीय कारणे …

अग्नि गणपति

योगशास्त्राप्रमाणे आपल्या शरिरातील अंतर्भागात मूलाधारचक्रात जी कुंडलिनी शक्ती आहे, ती अग्नीचेच रूप आहे. गणपतीलाही अथर्वशीर्षात मूलाधारचक्रात नित्य रहाणारा असे म्हटले आहे.

गाणपत्य संप्रदाय आणि थोर गणेशभक्त !

‘गाणपत्य’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या संप्रदायामध्ये श्री गणपतीला परब्रह्म, परमात्मा कल्पिले असून त्यापासून इतर देवदेवतांची उत्पत्ती झाली आहे, अशी श्रद्धा आहे.

श्री गणेशाच्या जीवनातील प्रसंग आणि लीला यांच्यामागील कार्यकारणभाव !

७.९.२०२२ या दिवशी आपण श्री गणेशाने शिवाला पार्वतीच्या कक्षात प्रवेश न देणे, शिवाने बालक गणेशाचा शिरच्छेद करणे आदी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.