हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा परिणाम जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

‘मंदिरात अपमान झाला म्हणून हिंदु धर्म सोडत इस्लाम स्वीकारला आहे’, अशी माहिती तमिळ अभिनेता जय याने स्वतः एका मुलाखतीत दिली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Tamil Actor Jay : मंदिरात वारंवार अपमान झाला; म्हणून हिंदु धर्म सोडत इस्लाम स्वीकारला ! https://sanatanprabhat.org/marathi/1042085.html