योगी आदित्यनाथ यांच्यासारखे शासनकर्ते सर्वत्र हवेत !

फलक प्रसिद्धीकरता

तुमच्या घरात रहायला किंवा नमाजपठणासाठी जागा नसेल, तर लोकसंख्या नियंत्रित करा. जर सामर्थ्य नसेल, तर लोकसंख्या का वाढवत आहात ?, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुसलमानांना रस्त्यावरील नमाजपठणावरून सल्ला दिला.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :