‘पुनर्नवा’ या वनस्पतीची स्वतःच्या घरी लागवड करा !

सनातनचे ‘पुनर्नवा चूर्ण’ हे औषधही उपलब्ध आहे. ताजी वनस्पती उपलब्ध नसल्यास त्याऐवजी याचा वापर करता येतो. वनस्पतीची लागवड आणि वापर करण्यापूर्वी ती वनस्पती पुनर्नवाच आहे ना, याची जाणकाराकडून निश्चिती करून घ्यावी.

रात्रीचे अनावश्यक जागरण टाळा !

‘शरिराचे कार्य सुरळीत चालू रहाण्यासाठी जसे योग्य प्रमाणात खाणे आवश्यक आहे, तसे योग्य प्रमाणात झोप घेणेही आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण केले, तर पित्त वाढते. बुद्धीची क्षमता न्यून होते.

नियमित व्यायाम कराच !

व्यायाम करण्यासाठी कोणताही व्यय (खर्च) येत नाही. रोगनिवारणाचा असा विनामूल्य उपचार प्रत्येकाला करणे सहज शक्य असतांना केवळ ‘आळस’ या एका स्वभावदोषामुळे तो नियमित केला जात नाही. चला ! आजपासून नियमित व्यायाम करूया !

सनातन पुनर्नवा चूर्ण

‘सनातन पुनर्नवा चूर्ण’ हे औषध आता उपलब्ध आहे. येथे ‘प्राथमिक उपचार’ सांगितले आहेत. याचे अन्य विकारांतील सविस्तर उपयोग त्याच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत. औषध वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावे.

पावसाळ्यात मध्येच पाऊस थांबून काही दिवस ऊन पडते, त्या काळात घ्यायची काळजी

‘आम्हाला लाल तिखटाविना होत नाही. ते जेवणात भरपूर घातल्याखेरीज जेवणाला चवच येत नाही. आम्हाला त्याची सवय आहे. त्यामुळे आम्हाला काहीही अपाय होणार नाही’, असे विचार करून स्वतःची हानी करून घेऊ नये.

आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

‘सूतशेखर रस’ या औषधाच्या एका गोळीचे बारीक चूर्ण करावे. (एका ताटलीत गोळी ठेवून तिच्यावर पेल्याने किंवा वाटीने दाब दिल्यास गोळीचे चूर्ण होते.) हे चूर्ण तपकीर ओढतात त्याप्रमाणे नाकात ओढावे.

बद्धकोष्ठता : आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

‘बद्धकोष्ठतेसाठी गंधर्व हरीतकी वटी’ या औषधाच्या २ ते ४ गोळ्या रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह घ्याव्यात. यासह भूक न लागणे, जेवण न जाणे, अपचन होणे, पोटात वायू (गॅस) होणे, ही लक्षणे असल्यास ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या दोन्ही वेळच्या..

४० वर्षांपासून रहाते घर सोडतांनाही अत्यंत स्थिर रहाणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. पुष्पा पराडकर (वय ७३ वर्षे) !

श्रावण शुक्ल पंचमी (२.८.२०२२) या दिवशी सौ. पुष्पा माधव पराडकर यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला जाणवलेले त्यांची गुणवैशिष्ट्य येथे देत आहोत.

पावसाळ्यात उपयुक्त सनातनची आयुर्वेदातील औषधे

सुंठीचे असंख्य औषधी उपयोग असल्याने तिला आयुर्वेदात ‘महौषध (मोठे औषध)’, असे म्हटले आहे.

आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

येथे ‘प्राथमिक उपचार’ दिले आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.