वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या स्मरणिकेची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या स्मरणिकेची विज्ञापने आणणे, त्यांची संरचना आणि तपासणी करणे अन् ती छपाईसाठी पाठवणे यांच्या समन्वयाची सेवा करतांना श्री. विवेक पेंडसे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती देत आहोत . . .

संतांनी केलेल्या आणि सांगितलेल्या विविध प्रार्थना, तसेच साधकांनी करावयाच्या प्रार्थना

शंकराचार्यांनी परमेश्‍वराला केलेली प्रार्थना (ज्ञानयोगानुसार) : ‘हे परमेश्‍वरा, माझ्यातील उद्धटपणा दूर कर. माझ्या मनाचे दमन कर. माझी विषयमृगतृष्णा शांत कर. माझ्या ठिकाणी भूतदयेचा विस्तार कर आणि मला संसारसागरातून पैलतिरी ने.’