रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले विचार

१. आश्रम पहातांना ‘साधक आपलेच कुटुंबीय आहेत’, असे वाटले ! ‘आश्रम पाहून आश्रमात पुष्कळ शक्ती असल्याचे जाणवते. जे या आश्रमात निवास करतात, त्या सर्वांना गुरूंची शक्ती भरपूर प्रमाणात मिळत आहे. मला सर्व साधकांमध्ये ती शक्ती असल्याचे जाणवत आहे. त्यांच्या तोंडवळ्यावर तेज दिसत आहे. आश्रम पहातांना ‘साधक आपलेच कुटुंबीय आहेत’, असे मला वाटले. जशी घरातील एखादी … Read more

मन मेरा जाए जहां-जहां पर बस ‘गुरुदेव गुरुदेव है’ ।

हे गुरुदेव, भगवान श्रीकृष्ण ने मुझे आपके संदर्भ मे कुछ पंक्तियां सुझाई हैं । यह पंक्तियां गीत के रूप से आपके जन्मदिन के इस शुभ अवसर पर आपके कोमल चरणाें में अर्पित करती हूं ।

युवा साधना शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर रत्नागिरी येथील कु. सूरज सूर्यकांत कदम यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन चालू झाले. तेव्हा माझ्या मनात अनावश्यक विचार येऊन मला ताण आला. – कु. सूरज कदम

(कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांच्या देहावसानानंतर जाणवलेली सूत्रे !

१६.७.२०२२ या दिवशी त्यांचे अंत्यदर्शन घेतांना मला त्यांची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली ‘लागला जिवाला आनंदाचा छंद ।’, ही कविता आठवली आणि त्या खरोखरंच ‘निर्गुणात गेल्या आहेत’, असे मला वाटले.

चंद्रपूर येथील श्री. साहील बोबडे यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

आश्रमात राहिल्यावर मला ‘गुरुमाऊलींच्या चरणांशी पोचायचे आहे’, अशी ओढ वाटू लागली. – श्री. साहील बोबडे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा मंगलमय रथोत्सव पहातांना भावजागृती होणे आणि नंतर त्याचे स्मरण झाल्यावरही भावजागृती होणे !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने प्रत्येक वेळी भावजागृती होऊन मला हृदयात नेहमीच एक वेगळीच आत्मिक जाणीव अनुभवता येते. २२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचा झालेला मंगलमय रथोत्सव पहातांना मला त्यांच्या प्रती कृतज्ञता वाटून भावाश्रू आवरता येत नव्हते.

श्री दत्ततत्त्वामुळे पूजनस्थळी निर्माण झालेले निर्गुण स्तरावरील उच्च आध्यात्मिक वातावरण दर्शवणार्‍या काही अनुभूती

‘दत्त दत्त ऐसे लागले ध्यान । हारपले मन झाले उन्मन ।
मीतूपणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘रथोत्सवा’च्या वेळी साक्षात् वैकुंठात चालत आहोत, असे जाणवणे

रथोत्सवात भगवंताच्या कृपेने मला ध्वज हातात घेऊन सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते. सर्वत्र नामाचा गजर चालू होता. सभोवतालचे वातावरण चैतन्यमय झाले होते.

श्री दत्तगुरूंच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे निर्गुणाची अनुभूती देणारे पाद्यपूजन !

नामजपाच्या माध्यमातून श्री दत्तगुरूंना आळवल्यानंतर साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी श्री दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देऊन कृतकृत्य केले ! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लाभलेले गुरुदर्शन आणि त्यांचे पाद्यपूजन साधकांनी मनमंदिरात कोरून ठेवले ! या सोहळ्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.

साधकांनी काही रक्कम घालून परात्पर गुरु डॉक्टरांना अर्पण स्वरूपात दिलेला बटवा त्यांनी कार्याकरता परत करणे आणि त्यानंतर धर्मकार्यासाठी काहीही उणे न पडणे

एकदा परात्पर गुरु डॉक्टर मार्गदर्शन आणि सत्संग सोहळा यांसाठी डोंबिवली येथील बोडस सभागृहात येणार होते. त्यांना काहीतरी अर्पण द्यावे; म्हणून आम्ही एक बटवा शिवला आणि त्यात काही रक्कम घातली. त्यांचे मार्गदर्शन झाले. ते जाण्यापूर्वी आम्ही त्यांना बटवा दिला.