दैनिक ‘सनातन प्रभात’मधील कु. स्‍मितल भुजले यांना आलेल्‍या भगवान शिवाच्‍या संदर्भातील अनुभूती वाचतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये मी कु. स्‍मितल भुजले यांना भगवान शिवासंदर्भात आलेल्‍या अनुभूती वाचल्‍या. त्‍या वेळी जाणवलेली सूत्र लेखात दिली आहेत.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सूक्ष्मातून सतत समवेत आहेत’, या संदर्भात ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) यांना येत असलेली प्रचीती !

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या ‘आता स्‍थुलात अडकायचे नाही, सूक्ष्मात जायचे आहे’, या उद़्‍गारांची प्रतिदिन आठवण होते.

भ्रमणभाषला ‘महाशून्‍य’च्‍या २ नामपट्ट्या लावल्‍यावर ‘इंटरनेट कनेक्‍शन’ त्‍वरित चालू होणे

माझ्‍या भ्रमणभाषचे ‘इंटरनेट कनेक्‍शन’ अकस्‍मात् बंद झाले. मी या क्षेत्रातील तज्ञ साधकांचे साहाय्‍य घेतले, तरीही ‘इंटरनेट कनेक्‍शन’ चालू होत नव्‍हते.

‘अनाम प्रेम’ संस्‍थेच्‍या तीन साधकांनी रुद्रवीणा वाजवल्‍यावर गोवा येथील महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संत आणि साधक यांंना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

रुद्रवीणा हे एक प्राचीन भारतीय वाद्य आहे. सद्यःस्‍थितीमध्‍ये हे वाद्य लोप पावत चालले आहे. हे वाद्य वाजवणारे कलाकारही अल्‍प झाले आहेत. मुंबई येथील ‘अनाम प्रेम’ संस्‍थेचे संस्‍थापक प.पू. दादाजी (श्री. सुभाष देसाई), मुंबई हे या वाद्याच्‍या उत्‍थानासाठी कार्य करत आहेत.

प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असणारे अन् साधकांना घडवण्‍यासाठी धडपडणारे फोंडा (गोवा) येथील प्रा. महावीर श्रीश्रीमाळ (वय ४६ वर्षे)!

सप्‍टेंबर २०२२ मध्‍ये राष्‍ट्रीय प्रथमोपचार शिबिर झाले. त्‍या वेळी फोंडा (गोवा) येथील प्रा. महावीर श्रीश्रीमाळ त्‍या शिबिराचे नियोजन पहात होते.त्‍यानिमित्त राष्‍ट्रीय प्रथमोपचार शिबिरात सहभागी झालेल्‍या साधकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्येे पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर पुणे येथील सौ. शीतल स्‍वामी यांना आलेल्‍या अनुभूती

मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात येण्‍यासाठी निघतांना आमची कुलदेवी बदामी (कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवी (श्री बनशंकरीदेवी) हिला प्रार्थना केली, ‘हे माते, रामनाथी आश्रम भूतलावरील वैकुंठ आहे. तेथे देवीदेवतांचा सतत वास असतो. ‘चैतन्‍याने भारित झालेल्‍या या आश्रमात मला तुझे दर्शन व्‍हावे’, अशी माझी इच्‍छा आहे.

प्रेमळ आणि शारीरिक त्रासावर मात करून तळमळीने सेवा करणारे श्री. सुरेंद्र चाळके !

‘श्री. सुरेंद्र चाळके (सुरेंद्रदादा) सनातनच्‍या ग्रंथप्रदर्शनाच्‍या निमित्ताने बेळगाव येथे आले असतांना माझी त्‍यांच्‍याशी प्रथम भेट झाली. त्‍यांच्‍या समवेत धर्मरथावर १ मास सेवा केल्‍यावर मला आनंद मिळाला.

कृष्‍णाने देह सोडल्‍यानंतरही अर्जुनाचा सूक्ष्म अहंकार संपवणे

‘सांगू का देवा ? जिंकण्‍यात असतो ना अहंकार ? आणि हरण्‍यातही असतो आनंद ! खरे ना ? कारण भगवंताचे भक्‍तावर आणि गुरूंचे शिष्‍यावर सूक्ष्म लक्ष असते.

प्रेमभाव, नम्रता आणि परिपूर्णतेचा ध्‍यास असलेले श्री. शॉन क्‍लार्क आणि सौ. श्‍वेता क्‍लार्क !

पुणे येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची बालसाधिका कु. प्रार्थना पाठक (वय ११ वर्षे) हिला इंग्रजी सत्‍संगाच्‍या चित्रीकरणाच्‍या वेळी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्‍लार्क (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) आणि  सौ. श्‍वेता शॉन क्‍लार्क यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये दिली आहेत.

धर्मकार्याची तळमळ असलेले आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती अपार भाव असलेले मडगाव, गोवा येथील अधिवक्‍ता प्रमोद हेदे (वय ७० वर्षे) !

‘वर्ष २०१० मध्‍ये मी अधिवक्‍ता प्रमोद हेदे यांच्‍या कार्यालयात काम करत असतांना माझी त्‍यांच्‍याशी ओळख झाली. मला आणि श्री. सत्‍यविजय नाईक यांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.