‘भारत में हिन्दुओं का विस्थापन – कारण और उपाय !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, ७ जुलै २०२१, सायंकाळी ७ वाजता

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला संशोधन कार्यासाठी छायाचित्रकांची (‘कॅमेर्‍यां’ची) आवश्यकता !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात विविध प्रकारच्या शारीरिक सेवा करण्याची संधी !

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात विविध प्रकारच्या शारीरिक सेवा करण्यासाठी क्षमता असलेल्या पूर्णवेळ साधकांची किंवा काही कालावधीसाठी आश्रमात येऊन या सेवा करू शकणार्‍या साधकांची आवश्यकता आहे.

‘सुराज्य निर्माण में अधिवक्ताओं का योगदान !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

४ जुलै या दिवशी असलेल्या हिंदू विधीज्ञ परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त सुराज्य अभियानाअंतर्गत ‘सुराज्य निर्माण में अधिवक्ताओं का योगदान !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘विदेशी जंक फुड : पोषण या आर्थिक शोषण ?’ या विषयावर आज विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

१ जुलै या दिवशी असलेल्या ‘राष्ट्रीय चिकित्सक दिना’निमित्त आरोग्य साहाय्य समिती आणि सुराज्य अभियान यांच्या वतीने ‘सुराज्य की ओर’ या मालिकेच्या अंतर्गत ३० जून या दिवशी विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ‘छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथा’ची सेवा करण्याची सुवर्णसंधी !

‘सध्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन : खंड ५’ या ग्रंथाची सेवा चालू आहे.

गुरुकार्यासाठी अर्पण स्वरूपात मिळालेल्या धनाचा अपव्यय करणार्‍यांची माहिती कळवा !

‘अनेक हितचिंतक वेळोवेळी सनातनच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी धन किंवा वस्तू रूपात अर्पण देत असतात. हे अर्पण योग्य ठिकाणी पोचवणे, हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य असते. एके ठिकाणी मात्र या अर्पणाचा अपव्यय झाल्याचे लक्षात आले आहे.

विद्युत यंत्रणेला पर्याय म्हणून सौरयंत्रणा बसवतांना ‘संबंधित आस्थापनांकडून फसवणूक होऊ नये’, यासाठी सतर्कता बाळगा !

‘सौर यंत्रणा बसवणार्‍या आस्थापनांनी आपल्या अनभिज्ञतेचा अपलाभ घेऊन फसवणूक करू नये’, यासाठी या लेखातील सूचनांचे पालन करा आणि आपली आर्थिक हानी टाळा !

सुविधा शंकर गोखले ‘अध्यात्मप्रसारक सेवा योजना’ !

अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी दान करणे, हे धर्मशास्त्रानुसार सत्पात्रे दान आहे. यासाठी आम्ही आवाहन करत आहोत की, या योजनेसाठी आपण स्वक्षमतेनुसार धर्मदान करून अध्यात्मप्रसाराच्या कार्यात आपला सहभाग नोंदवू शकता !

साधकांनो, प्रत्येक क्षण साधनेसाठीच वापरून साधनेची फलनिष्पत्ती वाढवा आणि आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय शीघ्र साध्य करा !

एकदा गेलेला वेळ पुन्हा मिळवता येत नाही’, या तत्त्वानुसार साधकांनी एकही क्षण न दवडता साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करणे अपेक्षित आहे.