‘२४ ते ३० जून २०२४ या कालावधीतील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी करायच्या सेवा दीड मास (महिना) आधीच आरंभ झाल्या. या सेवांमध्ये येऊ शकणार्या संभाव्य अडचणी, तसेच ज्या अडचणी प्रत्यक्षात आल्या, त्यांची माहिती येथे दिली आहे. ‘या सर्व अडचणी दूर करण्यासाठी कोणते नामजपादी उपाय केले ?, हे उपाय किती कालावधीकरता केले ?, ते कुणी केले आणि त्यांचा परिणाम काय झाला ?’, यांची माहितीही येथे सारणीस्वरूपात देण्यात आली आहे.
टीप : उपाय केलेले सर्व साधक गोव्यात रहाणारे आहेत. जे अन्य ठिकाणी रहातात, त्यांच्या नावापुढे त्यांच्या गावाचे नाव दिले आहे.
यातून लक्षात येते, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करायचे प्रत्येक कार्य म्हणजे एक प्रकारे सूक्ष्मातील युद्धच आहे.’ त्यामुळे ते आध्यात्मिक स्तरावर लढावे लागते. आम्हा साधकांना हे युद्ध गुरु आणि ईश्वर यांच्या कृपेने जिंकता येत आहे. यासाठी आम्ही साधक त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’