राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय

सीताराम कुंटे

मुंबई – राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ३ मासांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविषयीचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवला आहे. सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर या दिवशी संपत आहे.