सर्वांवर प्रीतीचा अपार वर्षाव करणारे आणि अखिल विश्वाचे परम पिता असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘आपल्या केवळ एका दृष्टीक्षेपात साधकांचे दुःख दूर करून त्यांना आनंद आणि शांती प्रदान करणारे ईश्वरस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील अनन्य प्रीती !’, यांविषयी पाहूया.

सर्वांवर प्रीतीचा अपार वर्षाव करणारे आणि अखिल विश्वाचे परम पिता असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

कितीही कठीण गोष्ट असली, तरी परात्पर गुरु डॉक्टर ती सुलभ करतात आणि आपल्या विकल्पाचा संकल्प करतात. अनेक लहान-मोठ्या सर्वच गोष्टी त्यांनी साधकांना शिकवल्या. यावरून ‘प्रत्येक जिवाची आणि प्रत्येक कणाकणाची ते किती प्रेमाने काळजी घेतात ?’, हे आपल्याला शिकायला मिळते.’

‘राम आणि कृष्ण यांच्या युगात गांधीवादी असते, तर . . .

‘राम आणि कृष्ण यांच्या युगात गांधीवादी असते, तर त्यांनी राम-कृष्ण यांनाही अहिंसावाद शिकवण्याचा प्रयत्न केला असता आणि रावण अन् कंस यांना जिवंत ठेवले असते. त्यामुळे हिंदू नष्टच झाले असते.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

देवीहसोळ, जिल्हा रत्नागिरी येथील सनातनचे ६५ वे संत पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा (वय १०० वर्षे) रुग्णाईत असतांना आणि त्यांच्या देहत्यागानंतर आलेल्या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे

सनातनचे ६५ वे संत पू. जर्नादन कृष्णाजी वागळेआजोबा यांनी १९.३.२०२२ या दिवशी देहत्याग केला. ३१.३.२०२२ या दिवशी त्यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे.

आनंदी, प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असणारे सनातनचे ६५ वे संत पू. (कै.) जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा (वय १०० वर्षे) यांच्या देहत्यागापूर्वी अन् देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे

आज फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी (३१ मार्च २०२२) या दिवशी पू. जनार्दन वागळेआजोबा यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस असल्याच्या निमित्ताने…

प्रेमळ, तत्त्वनिष्ठ आणि संतांप्रती भाव असलेला ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा जळगाव येथील कु. सोहम् उदय बडगुजर (वय १० वर्षे) !

फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी (३१.३.२०२२) या दिवशी जळगाव येथील कु. सोहम् उदय बडगुजर याचा १० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सर्वांवर प्रीतीचा अपार वर्षाव करणारे आणि अखिल विश्वाचे परम पिता असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

ईश्वराच्या ‘प्रीती’ या अनन्यसाधारण गुणामुळेच सर्व जिवांना त्याची ओढ लागते. अशा ईश्वराचे, त्या ब्रह्मांडनायकाचे सगुण रूप असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक प्रेम हेच आम्हा साधकांचे इहलोकीचे आणि परलोकीचे वैभव आहे.

भक्ताला अहंभाव नसणे

‘मी साधना करतो’, असा भक्ताला अहंभाव नसतो; कारण ‘त्याच्याकडून सर्व काही, म्हणजे साधनाही देवच करवून घेतो’, हे त्याला ज्ञात असते.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

मनात नकारात्मक विचार येत असतांना साधिकेने अनुभवलेली श्रीकृष्णाची अपार प्रीती !

माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत असतांना ‘श्रीकृष्णाच्या डोळ्यांतूनही तेवढेच अश्रू येत आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा ‘भक्ताच्या डोळ्यांत पाणी आले, तर देवाच्याही डोळ्यांत पाणी येते’, असे वाक्य आठवून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

साधकाला स्वप्नात सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा लाभलेला सत्संग आणि सत्संगामुळे आध्यात्मिक लाभ होऊन थकवा न्यून होणे

आज सकाळी १० वाजता झोपेत असतांना मला स्वप्नात दिसले, ‘मी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना माझ्या त्रासांविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी मला प्रसाद दिला. त्यांनी स्वतःच्या वहीतील पानाचा तुकडा फाडून आध्यात्मिक लाभासाठी मला दिला.